Solapur City Police Constable 2022 Exam Question Paper online MCQs Quiz

Solapur City Police Constable Question Paper 2022 Exam Question Paper online MCQs Quiz

Solapur City Police Constable 2022 Exam Question Paper online MCQs Quiz

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

Q.1. 'अ' व 'आ' यांचा समावेश वर्णमालेत कोणत्या गटामध्ये होतो?

2 / 100

Q.2. "देवालय" हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

3 / 100

Q.3. कोणतेही विशेषण ……………….. असते.

4 / 100

Q.4. "मी गावाला पोहोचलो असेल." या वाक्यातील काळ कोणता आहे?

5 / 100

Q.5. "रामाने रावणास मारले." या वाक्यातील योगाचे नाव सांगा.

6 / 100

Q.6. "उंबरठे झिजवणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

7 / 100

Q.7. यापैकी शुद्ध शब्द ओळखा.

8 / 100

Q.8. 'कमल' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता?

9 / 100

Q.9. 'इतिश्री करणे' म्हणजे –

10 / 100

Q.10. "हे मेघा, तू सर्वाना जीवन देतोस." या वाक्यातील अलंकार ओळखा.

11 / 100

11.खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

12 / 100

12.'गिरीश' या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?

13 / 100

13.शब्दांच्या जातींपैकी अविकारी जात ओळखा.

14 / 100

14.'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

15 / 100

15.'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

16 / 100

16.नाटकाच्या प्रारंभीचे वंदन गीत –

17 / 100

17.खालीलपैकी विशेषण ओळखा.

18 / 100

18.ठराविक दिवसांनी सतत होणारे शब्द –

19 / 100

19.गटात न बसणारा शब्द –

20 / 100

20."तो फार हळू बोलतो." क्रियाविशेषण –

21 / 100

21) DELHI=73541, CULCUTTA=82589662; तर CALICUT=?

22 / 100

22.आरशात 03:15 दिसले, खरे किती वाजले?

23 / 100

23.जर A=वजा, B=अधिक, C=गुणिले, D=भागिले, तर 27B81D9A6C2 = ?

24 / 100

24) 5 मुलांनी कुस्ती खेळायची. एकूण सामने?

25 / 100

25)15 मुलींपैकी 7 हिंदी, 8 इंग्रजी बोलतात. 3 ना दोन्ही येत नाहीत. दोन्ही भाषा येणाऱ्या किती?

26 / 100

26) 26 जानेवारी 2023 गुरुवार; तर 15 ऑगस्ट 2023 कोणता वार?

27 / 100

27)विसंगत संख्या – 41, 43, 47, 49, 53, 61, 71, 73

28 / 100

28)शीषासन करताना सूर्य पाठीवर पडला. डावा हात कोणत्या दिशेला?

29 / 100

29)विसंगत जोडी –

30 / 100

30)"माझ्या मैत्रिणीच्या आईच्या भावाची मुलगी." रत्नाशी काय नाते?

31 / 100

31.सांकेतिक भाषा: 123=bright little boy, 145=tall big boy, 637=beautiful little flower. तर bright=?

32 / 100

32) 169 : 2197 :: 196 : ?

33 / 100

33.उत्तर, ?, पूर्व, ?, दक्षिण

34 / 100

34.जर A=26, SUN=27, तर CAT=?

35 / 100

35.CONSTRUCTION या शब्दातून बनू न शकणारा शब्द कोणता?

36 / 100

36) 14, 28, 20, 40, 32, 64, …?

37 / 100

37.घड्याळात 2 वाजले असता काट्यांमधील कोन –

38 / 100

38.अफगाणिस्तान : काबुल :: इराण : ?

39 / 100

39.रोहन वर्गात वरून 7वा, खालून 26वा. एकूण किती विद्यार्थी?

40 / 100

40.करण दक्षिणेला तोंड करून उभा. 135° घड्याळाच्या दिशेने वळला, मग 180°. आता तोंड कोणत्या दिशेला?

41 / 100

41.खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही?

42 / 100

42.भारतात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या राज्यात?

43 / 100

43.जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर कोण?

44 / 100

44.भारताचा 22वा कायदा आयोग अध्यक्ष –

45 / 100

45.शिवराज्य दिन कोणता?

46 / 100

46.मायक्रोसॉफ्टचे CEO कोण?

47 / 100

47.पुढील पेशव्यांची कालक्रम –

बाळाजी बाजीराव 2. मोरोपंत पिंगळे 3. बाळाजी विश्वनाथ 4. सवाई माधवराव 5. नारायणराव 6. माधवराव

48 / 100

48.पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार –

49 / 100

49.FIFA विश्वकप 2022 उपविजेता देश –

50 / 100

50.कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात?

51 / 100

51.भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण?

52 / 100

52.कुचीपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

53 / 100

53.मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

54 / 100

54.UNICEF मुख्यालय कुठे आहे?

55 / 100

55.खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही?

56 / 100

56.भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही?

57 / 100

57.संविधानाची आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे?

58 / 100

58.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "इंडिपेंडंट लेबर पार्टी" कधी स्थापन केली?

59 / 100

59.महाराष्ट्र राज्यगीत "जय महाराष्ट्र माझा" चे गीतकार कोण?

60 / 100

60.संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

61 / 100

61.एकमार्गी रस्त्यावर –

62 / 100

62.शिकाऊ लायसन्सची वैधता किती दिवस?

63 / 100

63.फुटपाथ नसलेल्या रस्त्यावर पादचारी कोणत्या बाजूने चालावे?

64 / 100

64.चिन्ह 🛑 दर्शवते –

65 / 100

65.वळणावर ओव्हरटेक –

66 / 100

66.ओडोमीटर काय मोजतो?

67 / 100

67.तीन मार्ग असलेल्या महामार्गावरील उजवीकडील मार्ग कोणासाठी?

68 / 100

68.वाहतुकीची चिन्हे किती प्रकारची असतात?

69 / 100

69.असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर गाडी बंद पडली तर?

70 / 100

70.गोलाकार चिन्हे कोणत्या प्रकारची?

71 / 100

71.व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट –

72 / 100

72.कायद्यानुसार रक्तातील मद्याचे प्रमाण किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावे?

73 / 100

73.अपघातग्रस्त वाहनचालकाच्या कर्तव्यांबाबत कोणत्या कलमात तरतूद आहे?

74 / 100

74.रस्त्याच्या मधोमध सलग पांढरी रेषा दर्शवते –

75 / 100

75.तीव्र उतारावर वाहन चालवताना –

76 / 100

76.PUCC वैधता किती?

77 / 100

77.LMV वाहन चालविण्यासाठी किमान वयमर्यादा?

78 / 100

78.मागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणता?

79 / 100

79.झेब्रा क्रॉसिंगवर पादचारी रस्ता ओलांडत असताना –

80 / 100

80.मोटरसायकल चालवताना हाताने इशारे देण्यासाठी कोणता हात वापरावा?

81 / 100

81) 110 मीटर लांबीची ट्रेन 132 किमी/ता वेगाने धावत आहे. 165 मी. प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी वेळ?

82 / 100

82) ₹5000 वर 2 वर्षे, 8% दराने चक्रवाढ व्याज किती?

83 / 100

83.400 विद्यार्थ्यांना 12 दिवस पुरेल इतके अन्न आहे. आणखी 80 विद्यार्थी आल्यास अन्न किती दिवस पुरेल?

84 / 100

84) 88 किमी अंतरासाठी एका चाकाचे 1000 फेरे होतात. चाकाचा व्यास किती?

85 / 100

85) 80 ÷ 8 – 4 × 2 + 5 × 3 = ?

86 / 100

86) 5, 10 व 12 चा लसावी किती?

87 / 100

87.{⅗ + ⅖} ÷ {¾ + ⅕} = ?

88 / 100

88.सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

89 / 100

89.दोन अंकी सम संख्यांची बेरीज किती?

90 / 100

90.जर 10P + 24 = 29P + 5 तर P = ?

91 / 100

91) 1672 मधून किती वजा केल्यास ती संख्या 17 ने भागते?

92 / 100

92.परीक्षेत 700 पैकी 455 नापास झाले. पास टक्केवारी किती?

93 / 100

93) 8 सुतार 8 टेबल 8 दिवसात बनवतात. तर 12 सुतार 12 टेबल किती दिवसात?

94 / 100

94.आयताचे क्षेत्रफळ 460 चौ.मी. लांबी ही रुंदीपेक्षा 15 ने जास्त. लांबी किती?

95 / 100

95.0.006 ÷ ? = 0.6

96 / 100

96) 100 मीटर शर्यत: अ – 36 सेकंद, ब – 45 सेकंद. अ पोहोचला तेव्हा ब किती मीटर मागे?

97 / 100

97.224 + 193 = ?

98 / 100

98.वडील मुलापेक्षा 30 वर्षांनी मोठे. 5 वर्षांनी वडील = 3 पट मुलगा. तर 5 वर्षांपूर्वी वडील = मुलाचा किती पट?

99 / 100

99.a=¼, b=⅓, c=½, d=⅕, e=⅗. योग्य क्रम –

100 / 100

100.वस्तू किंमत ₹250. 10% सूट + रोख दिल्यास 12% अतिरिक्त सूट. अंतिम किंमत किती?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top