Solapur City Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz

Solapur City Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz

Solapur City Police Bharti exam question paper 2019 Solved by our expert

सोलापूर शहर आयुक्तालय पोलीस शिपाई 2019

Exam Date: दि. 07 ऑक्टोबर 2021

Solapur City Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz

Solapur City Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1) √225 /√144?

2 / 100

2.पुढीलपैकी लहान अपूर्णांक कोणता?

3 / 100

3.तू माझे ऐकले हे बरे झाले. वाक्यप्रकार ओळखा.

4 / 100

4) P, Q, R, Sही चार पुस्तके असून एकावेळी दोन पुस्तके घेता येतात, तर अशा किती जोड्या असू शकतात?

5 / 100

5.एका बॉक्सची लांबी 15 सेंमी, रुंदी 12 सेंमी व उंची 8 सेंमी असेलतर त्याचे घनफळ किती?

6 / 100

6.महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

7 / 100

7.शिर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?

8 / 100

8.एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वार चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार हे घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली. तर एकूण घोडे किती?

9 / 100

9.संपूर्ण सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?

10 / 100

10) A, B व C यांच्या आजच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे. 5 वर्षांपुर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती?

11 / 100

11) 16 वी G-20 देशांची शिखर परिषद 2021 कुठ पार पडली?

12 / 100

12.कोरोना व्हायरस कोणत्या घटकापासून बनलेला आहे?

13 / 100

13.मुंबई ब्रिटीशांना कोणाकडून आंदण मिळाले होते?

14 / 100

14) तर x-y = 3 आणि x2+y2 = 29 असेल तर xy ची किंमत किती?

15 / 100

15.एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. त्यांच्या अंकांचीअदलाबदल करुन येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे. तर ती मुळ संख्या कोणती?

16 / 100

16.चष्मा लावलेली मुलगी कॅरम खेळते या वाक्यातील उद्देशविस्तारकोणते?

17 / 100

17…….. या भारतीय वंशाच्या महिला, उपराष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेमध्ये कार्यरत आहे.

18 / 100

18.चूप, चूपचाप, गुपचूप, गप ही सर्व कोणत्या प्रकारच्या केवलप्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत?

19 / 100

19.स, ला, ते एकवचनी प्रत्यय व स,ला, ना ते अनेकवचनी प्रत्यय संप्रदान (दान) हे कारकार्थ कोणत्या विभक्तीत असतात ?

20 / 100

20) 5, 4, 9, 13, 22, 35,?

21 / 100

21.तीन संख्यांचे गुणोत्तर 3:4:5 आहे त्यांच्या वर्गांची बेरीज 450 असल्यास त्या संख्या कोणत्या?

22 / 100

22.एका रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या मुलाचा क्रमांक 17 वा आहे. त्या रांगेत एकूण मुले किती ?

23 / 100

23.या वेन आकृतीला जुळणारा पर्याय ओळखा.

24 / 100

24.ताशी 54 किमी वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती?

25 / 100

25) Z/1, X/9, U/36, Q/100,?

26 / 100

26.मेजवाणीसाठी जमलेल्या कुटुंबियांनी दोघांत मिळून एक भाताचे भांडे, तिघांत मिळून एक डाळीचे भांडे, पाचात मिळून एक भाजीचे भांडे आणि सहा जणांना मिळून एक श्रीखंडाचे भांडे याप्रमाणे एकूण 108 भांड्यात पदार्थ मागविले त्यामुळे कोणताही पदार्थ जास्त झाला नाही वा कमी पडला नाही. तर एकूण किती कुटुंबीय मेजवानीलाउपस्थित होते?

27 / 100

27.एव्हरेस्ट शिखर पदाक्रांत करणारी पहिली भारतीय अपंग महिला कोण?

28 / 100

28.“देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो’ या अवतरणातीलअव्ययाचा प्रकार कोणता?

29 / 100

29.एखादा सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी लाच घेताना पकडलागेल्यास त्यावर पोलिसांचा कोणता विभाग कारवाई करतो?

30 / 100

30.घड्याळातील तासकाटा व मिनीटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो?

31 / 100

31.एका दोरीचे समान पाच भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

32 / 100

32.मुलांनी शाळेत यावे या वाक्यातील प्रयोग ओळखा.

33 / 100

33.खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही?

34 / 100

34.एक दागिन्यांचा व्यापारी किंमतीवर 20% सूट देतो तरीही त्या 16% नफा होतो, जर दागिन्याची छापील किंमत रु. 870 असेल तर त्याची खरी (खरेदी) किंमत किती?

35 / 100

35.श्रीराम या शब्दात एकूण किती स्वर आहेत?

36 / 100

36.पुर्णपणे भारतात तयार झालेली कोरोनावरील लस ही आहे?

37 / 100

37) 30 चे 12 %किती?

38 / 100

38) 2G, 3G, 4G येथे G म्हणजे काय?

39 / 100

39.विसंगत घटक ओळखा.

मासिक, कादंबरी, साप्ताहिक, पाक्षिक

40 / 100

40.अंकमालिका पूर्ण करा. 30, 75, 36, 69, 42, 63,?,?

41 / 100

41) Aहा B च्या डावीकडे बसला आहे. B हा C च्या डावीकडे बसलाआहे. C च्या उजवीकडे Dव E बसले आहेत. तर E च्या डावीकडे सर्वांत शेवटी कोण बसला आहे?

42 / 100

42.प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. जर 5 x 9 = 54, 7×4 = 82 तर 9×8 = ?

43 / 100

43.एका नदीमध्ये पहिल्या दिवशीच्या दुप्पट शिंपले दुसऱ्या दिवशीसापडतात. त्या नदीत सहाव्या दिवशी 384 शिंपले असतील तरपहिल्या दिवशी नदीमध्ये किती शिंपले असतील?

44 / 100

44) a_dcad_c_dd_

45 / 100

45.BC = 49, तर CD =?

46 / 100

46.एका पिशवीत 20 पैसे, 10 पैसे व 5 पैसे यांची नाणी 132:3 या प्रमाणात आहेत जर पिशवीत एकूण 55 रुपये आहेत तर पिशवीत 5 पैशांची नाणी किती?

47 / 100

47.नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत?

48 / 100

48.शत्रुला सामील न झालेला…….

49 / 100

49) 10 महिला रोज 6 तास काम एक काम ते 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?

50 / 100

50.सन 1996 ची सुरुवात सोमवार ने झाली असेल तर सन 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?

51 / 100

51.एका गेट टुगेदर मधील 10 मित्रांनी एकमेकांशी एकएकदा गळाभेट घेतल्यास किती गळाभेटी होतील?

52 / 100

52.एका लॉटरीत मिळालेले रु. 7200 हे माला, शिला आणि निता यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास शिलाचा वाटा किती?

53 / 100

53.खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.

54 / 100

54.सप्टेंबरच्या (2021)शेवटच्या आठवड्यात कोणत्या वादळामुळे महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात पाऊस झाला?

55 / 100

55.परिक्षेतील यशाने………सर्वच आनंदित होतो.

56 / 100

56.भाकरी या शब्दासाठी अनेकवचनी शब्द सांगा.

57 / 100

57.पोत्यातील संत्री व सफरचंद यांचे प्रमाण 8:5 आहे जर सफरचंदांची संख्या 160 आहे, तर पोत्यातील एकूण फळांची संख्या किती?

58 / 100

58.एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रितसंख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?

59 / 100

59.गटात न बसणारा शब्द ओळखा.

60 / 100

60.झिरो माईल कोठे आहे?

61 / 100

61.प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

120, 90, 65, 45, 30, 20,?

62 / 100

62) 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज किती?

63 / 100

63) 50 ग्रॅम चहाची एक पुडी याप्रमाणे 10 कि.ग्रॅ चहाच्या किती पुड्या तयार होतील?

64 / 100

64.एका टोपलीत चिकूचे 8, 10 किंवा 12 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 4 चिकू उरतात तर टोपलीत कमीत कमी किती चिकूअसतील?

65 / 100

65.तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना काय म्हणतात?

66 / 100

66.तालिबान राजवट येण्याच्या वेळी……….हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.

67 / 100

67.खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

68 / 100

68.एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल?

69 / 100

69.प्रश्न चिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?

C I ?
X R O

70 / 100

70.प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल?

71 / 100

71.योग्य जोड्या जुळवा.

अ. पिवळी क्रांती1. अन्नधान्य

ब. निळी क्रांती2. तेलबिया

क. श्वेत क्रांती3. दुध उत्पादन

ड. हरित क्रांती4. मास्यांचे उत्पादन

अ क ब ड

72 / 100

72.खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?

73 / 100

73) 11/200 =?

74 / 100

74.खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?

75 / 100

75) पाया 5 सेंमी व उंची 12 सेंमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्णकिती असेल?

76 / 100

76.खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

77 / 100

77.एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?

78 / 100

78.सर्वरस्ते घड्याळे आहेत.सर्वघड्याळेटेबल्स आहेत. तर सत्य अनुमान कोणते?

79 / 100

79.जो येईल तो पाहील या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

80 / 100

80.75 वर्षे पुर्ण झाल्यास……..महोत्सव साजरा करतात.

81 / 100

81.पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता?

82 / 100

82.माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना. मेघनाचे वडिल विठठलपंत. त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?

83 / 100

83.शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

84 / 100

83.खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही?

85 / 100

85) 750 लिटर पाणी मावणान्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?

86 / 100

86.खालीलपैकी योग्य विधान निवडा.

1) जी. व्ही. के. राव समिती आरोग्य मंत्रालयाशी संबंधित आहे.

2) जी. व्ही. के. राव समिती ची स्थापना 1985 साली झाली

3) या समितीने त्यावेळच्या पंचायतराज संस्थेवर मुळाशिवाय रोप अशी टीका केली होती.

4) या समितीने स्थानिक नियोजन व विकासामध्ये पंचायती राजसंस्थेला प्रमुख भूमिका देण्याचे नमूद केले.

87 / 100

87.खालील गणिताची किंमत काढा.

1.2×1.2+0.8×0.8+2.4×0.8

88 / 100

88.गटात न बसणारा पर्याय ओळखा.

89 / 100

89.सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?

90 / 100

90.चंदाने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळव्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?

91 / 100

91.मन्वंतर या जोडशब्दाची संधी ओळखा.

92 / 100

92.4766 या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल?

93 / 100

93) 0, 7, 26, 63,?

94 / 100

94.रोमन लिपीत किती संख्याचिन्हेआहेत?

95 / 100

95.आईसारखी आईच यामधील अलंकार ओळखा.

96 / 100

96.पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही

97 / 100

97.किंमत काढा. (1004)2 = ?

98 / 100

98.56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार

99 / 100

99.प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते ओळखा.

100 / 100

100.चुकीचा पर्याय ओळखा.

Your score is

The average score is 27%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top