Sindhudurg Police Driver Bharti exam question paper 2019 Test MCQs QuizBy Rakesh Dhanrale / September 1, 2025 Sindhudurg Police Driver Bharti exam question paper 2019 Test MCQs Quiz महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा. 1 / 100 1.वस्तुच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला……..म्हणतात. 1) भाववाचक नाम 2) सामान्यनाम 3) गुणविशेषण 3) विशेषनाम 2 / 100 2.खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. तेवढी राहिलेली पाच वाक्ये पूर्ण कर बरं. 1) आज्ञार्थ 2) विध्यर्थ 3) संकेतार्थ 4) स्वार्थ 3 / 100 3.”दाती तृण धरणे” या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. 1) दातात गवत धरणे 2) दात खाणे 3) शरणागती पत्करणे 4) विनवणी करणे 4 / 100 4.सोमवार:गुरुवार::जानेवारी 😕 1) मार्च 2) एप्रिल 3) में 4) जून 5 / 100 5.”मनात मांडे खाणे” या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 1) मनोराज्य करणे 2) निरुद्योगी असणे 3) व्यर्थ चरफडणे 4 ) भीती वाटणे 6 / 100 6.”आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो.” हे विधानवाक्याच्या कोणत्या प्रकारात येते? 1) केवल वाक्य 2) संयुक्त वाक्य 3) मिश्र वाक्य 4) विकल्पबोधक 7 / 100 7.दिलेल्या पर्यायी शब्दांमधून शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दनिवडा. घोडे बांधण्याची जागा …….. 1) पागा 2) पांजरपोळ 3) गोठा 4) तबादलखाना 8 / 100 8.क्रमिक संबंध ओळखा. 1 3 927 81 ? 1) 222 2) 154. 3) 143 4)243 9 / 100 9.खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात?योग्य पर्याय निवडा. तू जर माझ्याबरोबर येणार असशील, तरच मी मुंबईला जाईन. 1) आज्ञार्थ 2) संकेतार्थ 3) विध्यर्थ 4) स्वार्थ 10 / 100 10.खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थीआहे. तो ओळखा, नृप: 1) रवी 2) नग 3) मंडूक 4) भूप 11 / 100 11.खालील जोड्यांपैकी अचूक पर्याय निवडा. 1) मागून जन्मलेला अग्रज 2) चार रस्ते एकत्र येतील ती जागा चव्हाटा 3) पाहण्यासाठी जमलेले लोक – श्रोते 4) लहानम्यांना झोपवण्यासाठीचे गाणे भूपाळी 12 / 100 12.विसंगत पर्याय शोधा. 1) तूर 2) ज्वारी 3) बाजरी 4) गहू 13 / 100 13,शब्द वाक्य::अक्षर : ? 1) शब्द 2) अंक 3) परिच्छेद 4) वाक्य 14 / 100 14.खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? 1) स्वरादीसंधी 2) स्वरसंधी 3) व्यंजनसंधी 4) विसर्गसंधी 15 / 100 15.” मितव्ययी या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा. 1) कमी बोलणारा 2) कमी खाणारा 3) न रागावणारा 4) काटकसरीने राहणारा 16 / 100 16.प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते या अर्थाची म्हण कोणती? 1) सरड्याची धाव कुंपणापर्यंत 2) पालथ्या घडावर पाणी 3) हत्ती गेला आणि शेपूट सहीले 4) अति तेथे माती 17 / 100 17.कूपमंडूक म्हणजेच……. 1) दुराचारी 2) रागीट 3) डोंगी मनुष्य 4) संकुचित वृत्तींचा 18 / 100 18.पुढील वाक्याचा प्रकार कोणता ते सांगा? “जे चकाकते ते सोने नसते.” 1) केवल वाक्य 2) मिश्र वाक्य 3) संयुक्त वाक्य 4) गौण वाक्य 19 / 100 19.कमिक संबंध ओळखा. AFD BGE CHF DIG? 1) EKH 2) FJH 3) ERJ 4) EJH 20 / 100 20.राम सावकाश धावतो. या वाक्यातील सावकाश हा शब्द कोणतेक्रियाविशेषण आहे? 1) संख्यावाचक 2) निषेधार्थक 3) प्रश्नार्थक 4) रीतिवाचक 21 / 100 21.“तो गावोगाव भटकत फिरला” या वाक्यातील अधोरेखित शब्दातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? 1) साधित क्रियाविशेषण अव्यय 2) सामासिक क्रियाविशेषण अव्यय 3) सिध्द क्रियाविशेषण अव्यय 4) कालवाचक क्रियाविशेषण अव्यय 22 / 100 22.खाली दिलेल्या चार शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थी आहे. तो ओळखा. विरक्ती 1) अनासक्ती 2) आसक्ती 3) अनुरक्त 4) आरक्त 23 / 100 23.खालील वाक्प्रचारामधून चुकीचा पर्याय ओळखा. 1) बोल लावणे दोष देणे 2) सदगदित होणे गहिवरणे 3) षटकर्णी होणे विजयी होणे 4) पाणी पडणे उत्साहभंग होणे 24 / 100 24.पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची कोण ती जोडी चुकीची आहे? 1) बहुसंख्य x असंख्य 2) आस्था x अनास्था 3) कर्तृत्ववान x कर्तृत्वहीन 4) चिरस्थायी x क्षणभंगुर 25 / 100 25.विभक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? 1) सात 2) सहा 3) आठ 4) नऊ 26 / 100 एका बागेत पाच झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरुचे झाड सर्व झाडांच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. चिकचे झाड पेरु व आंबा यांच्या मध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडाजवळ नाही. यावरुन 26.पेरुचे झाड कोणत्या दोन झाडांमध्ये आहे? 1) नारळ व आंबा 2) चिकू व आंबा 3) लिंबू व आबा 4) लिंबू व चिकू 27 / 100 एका बागेत पाच झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरुचे झाड सर्व झाडांच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. चिकचे झाड पेरु व आंबा यांच्या मध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडाजवळ नाही. यावरुन 27.लिंबाच्या झाडाच्या उजवीकडे कोणाते झाड आहे? 1) नारळ 2) पेरु 3) चिकू 4) आंबा 28 / 100 एका बागेत पाच झाडे आहेत. नारळाच्या शेजारी लिंबाचे झाड आहे. पेरुचे झाड सर्व झाडांच्या मधोमध आहे. नारळाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. चिकचे झाड पेरु व आंबा यांच्या मध्ये आहे. मात्र लिंबाचे झाड चिकूच्या झाडाजवळ नाही. यावरुन 28.कोणत्या झाडा शेजारी एकच झाड आहे? 1) आंबा 2) चिकू 3) पेरु 4) लिंबू 29 / 100 29.आज रविवार आहे. परवा 15 तारीख होती, तर तीन दिवसानंतरचीतारीख व वार काय असेल? 1) 19, बुधवार 2) 20, गुरुवार 3) 20, बुधवार 4) 21, गुरुवार 30 / 100 एका क्रिकेटच्या मॅचमध्ये सुनील ने समीरपेक्षा जास्त धावा काढल्या. हरिपने सुबय्यापेक्षा कमी धावा काढल्या. राजिंदरसिंगने सुबय्यापेक्षाचार धावा जास्त काढल्या, जॉन पेंच्युरी करून आऊट झाला. हरिष वसुनिल यांची धावसंख्या समान होती. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. 30.सर्वात कमी कोणी काढल्या? 1) हरिष 2) समीर 3) सुनील 4) सांगता येत नाही 31 / 100 एका क्रिकेटच्या मॅचमध्ये सुनील ने समीरपेक्षा जास्त धावा काढल्या. हरिपने सुबय्यापेक्षा कमी धावा काढल्या. राजिंदरसिंगने सुबय्यापेक्षाचार धावा जास्त काढल्या, जॉन पेंच्युरी करून आऊट झाला. हरिष वसुनिल यांची धावसंख्या समान होती. यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. 31.सर्वात जास्त धावा कोणी काढल्या? 1) सुबय्या 2) राजीदार 3) जॉन 4) सांगता येत नाही 32 / 100 32.एका सांकेतिक लिपीत “HELP हा शब्द ‘FCIN’ असा लिहितात.LAMI शब्द कसा लिहाल? 1) YKN 2) KZKO 3) IXEO 4) JZKO 33 / 100 33.………येथे हॉर्न वाजविण्यास मनाई आहे. 1) न्यायालयाच्या जवळ. 2) मशिद, अर्थमंदिर 3) इमार 4) पोलीस ठाण्याजवळ 34 / 100 34.जे काम 16 माणसे 36 दिवसात करू शकतात तेच काम 24 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती जास्त माणसे कामावर लावावीत? 8 10 12 14 35 / 100 35.खालील चिन्ह काय दर्शविते? 1) पुढे आहे. 2) थाबा 3) वाहने उभी करण्यास बंदी 4) धोका 36 / 100 36.एका चौरसाची परिमिती 72 सें.मी. आहे. तर त्याचे क्षेत्रफळ कितीचौ. सें.मी.? 1) 144 2) 162 3) 324 4) 348 37 / 100 37.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरेखोल पुलामुळे खालीलपकी कोणती दोन राज्ये जोडली गेली आहेत? 1) महाराष्ट्र व मध्य प्रदेश 2) महाराष्ट्र व गोवा 3) महाराष्ट्र व कर्नाटक 4) महाराष्ट्र गुजरात 38 / 100 38.चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे? 1) चारणा 2) कृष्णा 3) कोयना 4) वेण्णा 39 / 100 39.जड वाहनांकरिता कमाल वेग मर्यादा किती आहे? 1) नाशी 65 किमी 2) वाशी 70 किमी 3) ताशी 75 किमी 4) ताशी 50 किमी 40 / 100 40.वाहन चालकाच्या शिकाऊ लायसन्सची विधी ग्राहाता किती असते? 1) लायसन्स मिळेपर्यंत 2) सहा महिने 3) तीन महिने 4)30 दिवस 41 / 100 41.एक गाडी 60 कि.मी. तास या वेगाने निर्धारित अंतर 5 तासांतकापते. तेच अंतर चार तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेगकिती किलोमीटरने वाढवायला हवा? 10 24 20 15 42 / 100 42.वळण रस्त्यावर ओकरटेकिंगकरण्यास /वाहन ओलांडून जाण्यास… 1) परवानगी आहे. 2) परवानगी नाही. 3) हॉर्न वाजवून जाऊ शकतो. 4) सावधानतेसह परवानगी, 43 / 100 43.खालील चिन्ह काय दर्शविते? 1) पादचाऱ्यांसाठी मार्ग 2) पुढे शाळा आहे. 3) रस्त्यावर चालण्यास मनाई 4) धावू नये 44 / 100 44.भाऊ व बहीण यांच्या वयांचे गुणोत्तर 45 आहे. बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती? 1) 24 वर्षे 2) 25 वर्षे 3) 26 वर्षे 4) 27 वर्ष 45 / 100 45) खालील मालिका पूर्ण करा. D8VE: C6GL : B4RG:? 1) B2QT 2) A2PH 3) C4RH 4) A2HP 46 / 100 46.राकेशचे वय सानियाच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. त्यांच्या वयाची बेरीज 27 वर्षे आहे. तर राकेशचे वय किती? 1) 16 वर्ष 2) 11 वर्षे 3) 15 वर्षे 4) 12 वर्ष 47 / 100 47.विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना कोणत्या बाजूने जाऊ द्यावे? 1) तुमच्या उजव्या बाजूने 2) तुमच्या डाव्या बाजूने 3) कोणत्याही बाजूने 4) वरीलपैकी एकही नाही 48 / 100 48.चार माणसे चार तासांत चार मैल चालतात. त्यांच्या पैकी एक जणदोन तासात किती मैल चालेल? 1) अर्धा 2) एक 3) दोन 4) चार 49 / 100 49.“रेंडक्लीफ लाइन” खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा दर्शविते? 1) भारत पाकिस्तान 2) भारत म्यानमार 3) भारत श्रीलंका 4) भारत चीन 50 / 100 50.अंदमान बेटसमूहातील………….हे ज्वालामुखीनिर्मित बेट आहे. 1) कटलॅन्ड 2) बॅरन आयलॅन्ड 3) बारातांग 4) उत्तर अंदमान 51 / 100 51.मित्रशक्ती काय आहे? 1) भारत नेपाळ यांच्यातील सैन्य अभ्यास 2) भारत भूटान सैन्य अभ्यास, 3) भारत श्रीलंका यांच्यातील सैन्य अभ्यास 4) भारत मॅनमार यांच्यातील सैन्य अभ्यास 52 / 100 52.खालील चिन्ह काय दर्शविते? 1) पट्टीमध्ये चालावे 2) अरुंद रस्ता आहे 3) बाजूबाजूने गाडी चालवावी 4) पादचाऱ्यांसाठी मार्ग 53 / 100 53.एक वस्तू 8 टक्के नफा घेवून 4,860 रुपयाला विकली, तर त्या वस्तुची खरेदी किंमत किती असेल? 1) 3,000 2) 4,500 3) 3,500 4) 4,000 54 / 100 54.क्रिकेटच्या गोल मैदानाची त्रिज्या 49 मीटर आहे, तर मैदानाचा परिघ किती आहे? 1) 490 मी. 2) 750 मी. 3) 258 मी. 4) 308 मी. 55 / 100 55.पाच संख्यांची सरासरी 17 आहे. त्यांपैकी पहिल्या चार संख्यांची सरासरी 16 आहे. तर पाचवी संख्या कोणती आहे? 1) 21 2) 19 3) 23 4) यापैकी नाही 56 / 100 56.मोटार वाहन कायदा 1981 अंतर्गत कलम 113 अन्वये चालकानेवाहन चालवू नये. जर …… 1) चालकाने मद्यप्राशन केले असेल 2) वाहनाचे प्रमाणित भार क्षमतेपेक्षा अधिक वजन असल्यास 3) वाहनाने वेग मर्यादा ओलांडली असल्यास 4) वाहनाची स्थिती खराब असल्यास 57 / 100 57.राज्यात सह्याद्री पर्वत रांगेस लागून असलेल्या पूर्वेकडील प्रदेशासओळखले जाते. 1) कोकण किनारपट्टी 2) पर्जन्यछायेचा प्रदेश 3) दुष्काळी प्रदेश 4) पर्जन्यहीन प्रदेश 58 / 100 58.वाघांसाठी असलेले “दुधवा राष्ट्रीय उद्यान” खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? 1) उत्तर प्रदेश 2) आसाम 3) राजस्थान 4) मध्य प्रदेश 59 / 100 59.ACE, CED, EGC. ? 1) GJB 2) EHC 3) GIB 4) EIB 60 / 100 60.78 सें.मी., 104 से.मी., 117 सें.मी. आणि 169 से.मी. लांबीच्या चार लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागातकापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील? 1) 27 2) 36 3) 43 4) 468 61 / 100 61) 2,500 रुपयांचे 8 दराने होणारे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढव्याज यांत अंतर किती? 1) 16 रु. 2) 20रु. 3) 25 रु. 4) 40रु. 62 / 100 62.वृक्षरोपणासाठी 1,800 खड्डे खोदायचे आहेत एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड़े किती दिवसात खोदतील? 1) 5 दिवस 2) 15 दिवस 3) 18 दिवस 4) 10 दिवस 63 / 100 63.“पानिपत’ ‘ हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? 1) उत्तर प्रदेश 2) बिहार 3) राजस्थान 4) हरियाणा 64 / 100 64.अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 1) कोल्हापूर 2) कणकवली 3) राजेवाडी 4) वसई 65 / 100 65) 7 क्रमवार सम संख्याची सरासरी 10 आहे, तर त्यापैकी सर्वात मोठीसम संख्या ही लहान संख्येच्या किती पट आहे? 1)5 2)6 3) 4 4)3 66 / 100 66.वळण घेण्यापूर्वी किती अंतरापूर्वी वाहन चालकाने वळण्याचा इशारादेणे आवश्यक आहे? 1) वळण घेत असताना 2)10 मीटर 3) 30 मीटर 4)50 मीटर 67 / 100 67.अ हा व च्या दुप्पट वेगाने काम करतो तर क हा अ व ब च्या दोघांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ हा स्वतंत्रपणे काम 12 दिवसात संपवितो, तर तिघे मिळून हे काम किती दिवसात करतील? 1) 4 दिवस 2) 4.5 दिवस 3) 3 दिवस 4) 2 दिवस 68 / 100 68.मोटार वाहन धोकादायक होईल अशा स्थितीत उभे न करणेसंबंधी तरतूद – 1) मोटर वाहन कायदा कलम 123 2) मोटर वाहन कायदा कलम 122 3) मोटर वाहन कायदा कलम 124 4) मोटर वाहन कायदा कलम 125 69 / 100 69.वाहनांस अपघात होऊन व्यक्तीस दुखापत झाली असल्यास……. 1) वाहनासह नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जावून अपघाताबाबत कळवावे 2) दुखापत ग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करून नजीकच्या पोलीस ठाण्यास कळवावे. 3) वाहन थांबवून पोलीस ठाण्यास कळवावे 4) यापैकी एकही नाही. 70 / 100 70.जगप्रसिध्द अजिंठा लेणी या नदीने खनन केलेल्या दरीभागात बसली आहे. 1) मांजरा 2) गाढवी 3) वाघुर 4) वेण्णा 71 / 100 71) 450 रुपये क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत कितीहोईल? 1) 225 रुपये 2) 22.50 रुपये 3) 11.25 रुपये 4) 72.5 रुपये 72 / 100 72.“फोंडा” येथील मध प्रसिद्ध आहे. फोडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलकोणत्या तालुक्यात आहे? 1) वैभववाडी 2) कणकवली 3) कुडाळ 4) सावंतवाडी 73 / 100 73) एक मोबाईल 2,200 रुपयाला विकल्यामुळे त्याच्या खरेदी किंमती एवढाच नफा होतो. तर त्या मोबाईलची खरेदी किंमत किती? 1) 1,000 रुपये 2) 1,100 रुपये 3) 1,400 रुपये 4) 2,200 रुपये 74 / 100 74.मागील रुग्णवाहीकेस……. 1) समोरून वाहन येत नसल्यास मार्ग मोकळा करुन यावा 2) मार्ग मोकळा करण्याची आवश्यकता नाही 3) वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा. 4) काहीही करु नये 75 / 100 75) मालवाहू वाहनांकरिता मालाची जमीनीपासून उंचीची कमाल मर्यादा किती असते? 1) 3 मीटर 2) 3.8 मीटर 3) 4 मीटर 4) मर्यादा नाही 76 / 100 76.खालील कोणती तापीची उपनदी नाही? 1) पूर्णा 2) पांझरा 3) दुधना 4) गिरणा 77 / 100 77.वर्तुळाच्या त्रिज्येची चौपट केली तर त्याच्या क्षेत्रफळाची किती पट होईल? 1) 4. पट 2) 8 पट 3) 16 पट 4) 32 पट 78 / 100 78.भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहेत? 1) वेरुळ 2) कार्ले -भाजे 3) पितळखोरा 4) घारापूरी 79 / 100 79.दुधाचा भाव 15 रु. लीटर असताना रोज 400 मिलिलिटर दूध घेतले. तर संपूर्ण जुलै महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल? 1) 190 रु. 2) 186 रु. 3) 180 रु. 4) 175 रु. 80 / 100 80.मनिष नरवाल खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1) बॅडमिंटन 2) अॅथलेटीक्स 3) शुटींग 4) आर्चरी 81 / 100 81.जेव्हा मी सकाळी 7.00 वा. घरात प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, तर माझ्या घराचे दार कोणत्या दिशेलाआहे? 1) पूर्व 2) दक्षिण 3) पश्चिम 4) उत्तर 82 / 100 82.एका दोरीचे समान 5 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल? 1) 5 ठिकाणी 2) 3 ठिकाणी 3) 4 ठिकाणी 4) 6 ठिकाणी 83 / 100 83.कोणत्या परिस्थितीत ओव्हरटेक करण्यास मनाई आहे? 1) अन्य वाहतूकीस अडथळा अथवा धोका उत्पन्न होत असल्यास 2) समोरील वाहन वेग कमी करत असल्यास 3) जीरात पाऊस पडत असल्यास 4) रात्रीचे वेळी 84 / 100 84.खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्यावा? 1) पोलीस वाहने 2) रुग्ण वाहीका व अग्निशामक वाहने 3) एक्सप्रेस बसेस 4) स्कूल बसेस 85 / 100 85.वाहन चालकाच्या लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत किती असते? 1) 30 दिवस 2) 60 दिवस 3) 6 महिने 4) वाढीव मुदत नसते 86 / 100 86.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडेवाहते? 1) तापी 2) वैनगंगा 3) नर्मदा 4) कृष्णा 87 / 100 87.भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब याच्या कारकिर्दीतकरण्यात आला. 1) लॉर्ड विल्यम बेंटिक 2) लॉर्ड डलहौसी 3) सर जॉन शोअर 4) सर चार्ल्स मेट्काफ 88 / 100 88.“मैकल” पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? 1) छत्तीसगढ़ 2) सिक्कीम 3) राजस्थान 4) हिमांचल प्रदेश 89 / 100 89.गटात न बसणारी संख्या ओळखा. 41,43,47,53, 61, 71, 83, 81 1) 61 2) 71 3) 73 4) 81 90 / 100 900 खालील चिन्ह काय दर्शविते? 1) दवाखाना पुढे आहे 2) गाडी वळवा 3) वाहने पार्क व उभी करण्यास बंदी 4) धोका 91 / 100 91. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने पूर्ण भाग जाईल? 1) 99.343 2) 34,399 3) 99,432 4) 92,545 92 / 100 92.खालील अक्षर श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षरसमूह निवडा. ababa, aabab, baaba,abaab,? 1) baabb 2) babaa 3) bbasa 4) naabb 93 / 100 93) एका व्यक्तीचा पगार रुपये 57,850 आहे. त्याच्या पगारात 20 टक्के वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती? 1) 71,400 रु. 2) 69,420 रु 3)65,220 रु. 4) यापैकी नाही 94 / 100 94) ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीची लांबी किती असावी? 1) 500 मी. 2) 400 मी. 3) 300 मी. 4) 360 मी. 95 / 100 95.कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. 1) गाडगे महाराज 2) तुकडोजी महाराज 3) विनोबा भावे 4) साने गुरुजी 96 / 100 96.सुधाजवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघींचे मिळून 28रुपयेहोतात, तर सुधाजवळ मेघापेक्षा किती रुपये जास्त आहेत? 1) 7 2) 12 3) 14 4) 16 97 / 100 97.महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. खालीलपैकीकोणत्या राज्याचा या सहा राज्यांमध्ये समावेश होत नाही? 1) मध्य प्रदेश 2) गुजरात 3) तेलंगणा 4) आंध्र प्रदेश 98 / 100 98.खालील चिन्ह काय दर्शविते? 1) अरुंद पुल 2) बंद रस्ता 3) वाहने उभी करण्यास बंदी 4) डोंगरी रस्ता. 99 / 100 99.सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? 1) 1981 2) 1980 3) 1982 4)1983 100 / 100 100.पादचारी सडकपारच्या ठिकाणी जेव्हा रस्ता ओलांडण्याच्या प्रतिक्षेत लोक उभे असतील तेव्हा……… 1) हॉर्न वाजवून पुढे जावे. 2) वाहनाचा वेग कमी करुन हॉर्न वाजवून पुढे जावे, 3) वाहन थांबवून पादचारी रस्ता ओलांडेपर्यंत प्रतिक्षा करावी. त्यानंतरचपुढे जावे, 4) वेगात पुढे निघून जावे. Your score isThe average score is 46% 0% Restart quiz WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now