Raigad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper mock test

Raigad Police Driver Bharti exam question paper 2019

रायगड जिल्हा चालक पोलीस 2019

Raigad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper mock test

Raigad District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper mock test रायगड जिल्हा चालक पोलीस 2019

महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

रायगड जिल्हा चालक पोलीस 2019

1 / 100

1,कोळीड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरु केले?

2 / 100

2.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे स्थित आहे?

3 / 100

3) A=1/45×90+1/3×1350-2/15×270 तर A=?

4 / 100

4.मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्ये ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत?

5 / 100

5.’मला संकष्टीला चंद्र दिसला’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

6 / 100

6.मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 43 नुसार वाहनांचीलात्पुरती नोंदणी केलेला कालावधी जास्तीत जास्त एवढा……. राहील.

7 / 100

7.वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे?

8 / 100

8.दिलीप त्याच्या घरापासून 1 कि.मी. पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 कि.मी. चालला नंतर डावीकडे 90 अंशाच्या कोनात वळून 5 कि.मी. चालला तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?

9 / 100

9.रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस. (इंडीयन सिव्हील सर्व्हीस) अधिकारी श्री सी. डी. देशमुख हे महाराष्ट्रातीलकुठल्या जिल्हातील होते?

10 / 100

10.पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपटू कोण?

11 / 100

11) राजर्षी शाहु महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले?

12 / 100

12) 5×1.6-2×1.4/1.3=?

13 / 100

13.संमत्तिबिना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनांची शर्यत लावणे आणि वेग अजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?

14 / 100

14‘येणार असेल तर येईल बापडा!’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

15 / 100

15.महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याबाबतचा नियम कोणता?

16 / 100

16.खालील आकृत्या पहा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा.

17 / 100

17) 988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती रुपये सरळव्याज मिळेल?

18 / 100

18) सदुची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषवात त्याला 173 गुण मिळाले, तर त्याची 7 विषयांतील गुणांचीसरासरी किती?

19 / 100

19) जर Aहे÷ निर्देशित करते, b हे निर्देशित करते, हे+ निर्देशित करते व C हे निर्देशित करतेव D हे तर 24a6d4b9c8 म्हणजे किती?

20 / 100

20.ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते?

21 / 100

21.एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 वा आणि किरण उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

22 / 100

22.विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली’ या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता?

23 / 100

23.मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व……….म्हणतात.

24 / 100

24.अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यासंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे?

25 / 100

25) वर्गमुळात 0.005625/0.25=?

26 / 100

26) 26. A+B = B=,A – B = 4 तर A2 – B2 = ?

27 / 100

27.स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?

28 / 100

28.छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?

29 / 100

29.खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने बहनहोते?

30 / 100

30.‘मंत्रालय’ या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

31 / 100

31) 1 1/2÷5 3/7=?

32 / 100

32.कृष्णार्पण’ हा समासाचा कोणता प्रकार आहे?

33 / 100

33.यापैकी नाही कोणत्या संख्यास7,9 व11 यातिन्ही संख्येने भाग जातो?

34 / 100

34.‘खरेखोटे’ या समासावा प्रकार ओळखा.

35 / 100

35.खालीलपैकी कोणती खूण (आकृती) (Cautionary Siga) सावधानता दर्शविते?

36 / 100

36. मोटार वाहन अधिनियम 1988 अन्वये मद्याकांची रक्तातील कमालपातळी किती निश्चित केली आहे?

37 / 100

37.अ या नळाने एक टाकी 30 मिनिटात भरते तर ब या नळाने टाकी 15 मिनिदान भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास टाकी किती वेळात भरेल?

38 / 100

38.एका मिनिटात एका रिकाम्या टाकीचा 2/7 भाग भरला जातो तर ती पूर्ण भरण्यास किती मिनिटे लागतील?

39 / 100

39) 51 ते 70 संख्येपर्यंत येणान्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्याच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

40 / 100

40) 1:30 वाजता घड्याळाचा तास काढा व मिनिट काटा यांत किती अंशाचा कोन असेल?

41 / 100

41.डोकी अलगद घरे चलती काळोखाच्या उशी वरुनी हे वाक्यकोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

42 / 100

42.पुढील वाक्यातीलअधोरेखित शब्दाचे पुथःकरण कसे करता येईल?इंगलंड राजाचे सिंहासन कधीही रिकामेनसते’

43 / 100

43.एकादशीच्या घरी शिवरात्र या म्हणीचा अर्थ कोणता?

44 / 100

44.प्रश्नचिन्हाच्या जामी कोणती संख्या येईल?

45 / 100

45.एका मुलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात रक्कम सव्वादोन पट होतेतर व्याजाचा दर काय असेल?

46 / 100

46.धावण्याच्या स्पर्धेत संदिपच्या पुढे 5 स्पर्धक होते. महेश संदिपथ्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर स्पर्धेत एकूण स्पर्धक किती?

47 / 100

47) 0, 1,2,3,4 हे अंक एकदा वापरून तयार होणान्या सर्वांत मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.

48 / 100

48.4 गवंडी रोज 6 तास काम करून एक भिंत 6 दिवसात बांधतात तर2 गवंडी रोज 8 तास काम करून तेवढीच भिंत किती दिवसात 49. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रहबांधतील?

49 / 100

49.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला?

50 / 100

50.सरीताचे वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा 8 वर्षे अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक 3 वर्षे आहे. सरीताचें वय 45 वर्षे असेल तर तिच्या मोठ्या मुलाचे वय किती वर्षे असेल?

51 / 100

51.गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो?

52 / 100

52.पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 25 किग्रॅ आहे व पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्या बादलीचे वजन 14 किग्रॅ आहे तर बादलीचेनिव्वळ वजन किती?

53 / 100

53.एक माकड 15 मीटर उंच खांबावर चढण्याचा प्रयत्न करते ते एका मिनिटाला 5 मीटर चढते व दुसऱ्या मिनिटात 3 मीटर खाली घसरते असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल?

54 / 100

54.खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस नोबल पारितोषिक मिळाले

55 / 100

55.कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?

56 / 100

56.राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोण मतदान करू शकतनाही?

57 / 100

57.दुमार्गी रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल?

58 / 100

58.वर्गमुळात (65)2-(16)2 = किती

59 / 100

59.मुळ संविधानामध्ये किती कलमे होती?

60 / 100

60) 2015 साली राहुलचा पाचवा वाढदिवस मंगळवारी झाल तर त्याचाजन्मवार कोणता असेल?

61 / 100

61.परिवहन संवगीतील वाहन चालविण्यासाठी परवाना प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती?

62 / 100

62,पुढील चिन्ह काय दर्शविते?

63 / 100

63.पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

64 / 100

64.हे चिन्ह काय दर्शविते?

65 / 100

65) A हा B च्या नैऋत्येला 40 मीटर आहे, हा B च्या आग्नेय दिशेला 40 मीटर आहे तर हा A च्या कोणत्या दिशेला आहे?

66 / 100

66) D/4 ,F/6, I/9,M/13.?

67 / 100

67.प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या देईल 4, 8, 12, ? , 20, 24

68 / 100

68.‘शुचिर्भूत होणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा,

69 / 100

69.AMBIS या प्रणालीचा फुल फॉर्म काय आहे?

70 / 100

70.रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?

71 / 100

71.उपाने सुवर्णपदक पटकावले’ अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

72 / 100

72.खालील शुध्द किंवा अचूक शब्द ओळखा.

73 / 100

73.रस्ता झा (Give way) यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात?

74 / 100

74.पुढील वाक्यातील कर्ता कोणता? त्या कन्येला बिंदीया शोभते’

75 / 100

75) 2020 ची”खेलो इंडीया युथ गेम्स’ स्पर्धा कोठे पार पडली?

76 / 100

76.दिलीप मावळत्या सूर्याांकडे तोंड करून उभा आहे तो एकदा डावीकडे काटकोनात वळतो व उजवीकडे दोनदा काटकोनात वळतो तर त्याच्या उजव्या हाताची दिशा कोणती असेल?

77 / 100

77.अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (AICTE) सहकार्यांने ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (BPR&D) ने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू केले आहे त्या हॅकेथॉनचे नाव काय?

78 / 100

78.संसदेमध्ये “अप्पर हाऊस” कशाला म्हणतात?

79 / 100

79.महाराष्ट्रामध्ये उप प्रादेशिक (क्षेत्रीय) परिवहन कार्यालये कितीआहेत?

80 / 100

80.“मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे” या वाक्यातील ‘तुम्ही’ हे सर्वनाम……..आहे.

81 / 100

81) द.सा.द.शे. 10 दराने 800 रुपयाचे 2 वर्षांचे सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज यामध्ये किती फरक पडेल?

82 / 100

82.मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये वेगमर्यादा माहिती ही कोणत्याकलमा अंतर्गत दिलेली आहे?

83 / 100

83.एक्स्प्रेस वे ला जोडणाऱ्या व एक्स्प्रेस वे पासून निघणाऱ्या रोडलाकाय संबोधले जाते?

84 / 100

84.भागाकार करा 8√28÷2√7

85 / 100

85.हे चिन्ह काय दर्शविते?

86 / 100

86.सुरेशने सुरेल गाणे म्हटले- कर्मविस्तार सांगा.

87 / 100

87.‘साखरभात’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

88 / 100

88.हे चिन्ह काय दर्शविते?

89 / 100

89.खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात? या स्थानावर कोणता अंक असला पाहिजे?

2  5  8

+   1  ?  9

+   0  ?   8

?   5   5

90 / 100

90.मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये नोदणी प्रमाणपत्र, परवाना इ. याशिवाय वापरण्यात आलेली वाहने अडकवून ठेवण्याचा अधिकार खालील कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे?

91 / 100

91.एक वस्तु 12 टक्के याने विकण्याऐवजी 10 टक्के सोनेविकली तेव्हा त्याला पूर्वीपेक्षा 880 रूपये कमी मिळाले तर त्यावस्तुची खरेदी किंमत किती?

92 / 100

92.पानिपतावर सवा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते?

93 / 100

93.एका वृत्तचित्तीच्या तळाचा परिघ 6 मीटर असून उंची 44 मीटर असल्यास त्या वृत्तचित्तीचे घनफळ किती असेल?

94 / 100

94.GATE हा शब्द HBUP असा लिहिला, तर MILD हा शब्द कसालिहिला नाही?

95 / 100

95.पुढील म्हण पूर्ण करा- ‘पदरी पडले झोंड…..

96 / 100

96.टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?

97 / 100

97.मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये चालकाच्या लायसन्सची गरज कोणत्या कलमांतर्गत दिलेली आहे?

98 / 100

98) द.सा.द.शे. 5 दराने सरळव्याजाने दामदुप्पट होण्यास किती वर्षे लागतील?

99 / 100

99) SPEAKER-9451356:: SEAP=?

100 / 100

100) दोन संख्येचा म.सा.वि. 36 आहे तर खालीलपैकी कोणती संख्याल.सा.वि. असेल?

Your score is

The average score is 46%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top