Navi Mumbai SRPF GR 11 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

SRPF गट क्र. 11 नवी मुंबई पोलीस  2019

Navi Mumbai SRPF GR 11 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

Navi Mumbai SRPF GR 11 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1.तुला शिकवावे म्हणून; मी येथे आलो आहे. या वाक्यातील उभयान्वयीअव्यय ओळखा

2 / 100

2.’इ’ आणि ‘ड’ ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.

3 / 100

3.’लवकर’ या शब्दाची जात ओळखा

4 / 100

4) 54, 43.34, 27,22,?

5 / 100

5.खालीलपैकी 4 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

6 / 100

6.प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे?

7 / 100

7.महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे?

8 / 100

8.शुद्ध शब्द कोणता?

9 / 100

9) 50 पैशांची 36 नाणी घेवून त्या रक्कमेत 2 रुपयांची किती नाणी येतील?

10 / 100

10) 95 वे अभा. मराठी साहित्य संमेलन 2022 चे ठिकाण कोणते?

11 / 100

11.पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती काळ लागतो?

12 / 100

12.बाळकडू पाजणे म्हणजे काय?

13 / 100

13.पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे.तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे. तर पहिली संख्या काढा.

14 / 100

14) 11 चा वर्ग आणि 7 चा घन यांची बेरीज किती येईल?

15 / 100

15.नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.

16 / 100

16) 182 से 104 शी गुणोत्तर काय?

17 / 100

17) 420886 = BALOON असेल तर 840260 =?

18 / 100

18.अँटेलिया या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर कोणती स्फोटके ठेवण्यात आली होती?

19 / 100

19.जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे…….अपूर्ण उच्चारले जाते.

20 / 100

20.खालीलपैकी कोणता रक्तगट तुरळक आहे?

21 / 100

21.ऑगस्ट 2021 पर्यंत भारतात कोविड 19 ह्या विषाणूच्या कितीलाटा आलेल्या आहेत?

22 / 100

22) 2021 च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाचा विजय झाला?

23 / 100

23) 1, 0, 3, 2, 5, 4,?

24 / 100

24.‘राजाला दिवाळी काय माहित?’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

25 / 100

25.जय प्रथम दक्षिणेकडे 15 किलोमीटर चालला, त्यानंतर उजवीकडे8 किलोमीटर चालला तर त्याचे सुरवातीच्या स्थानापासुनचे कमीत कमी अंतर किती?

26 / 100

26.जमदाग्नी म्हणजेच

27 / 100

27.भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

28 / 100

28.महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये राज्यपाल नामनियुक्त सदस्यांची संख्या किती?

29 / 100

29.नुकतेच राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डचे नाव बदलून काय ठेवण्यात आले?

30 / 100

30) 30 जानेवारी या दिवशी कोणता दिन साजरा करण्यात येतो?

31 / 100

31.खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलीसांशी संबंधित नाही?

32 / 100

32.एका रांगेमध्ये विजय डावीकडून 7 वा आणि उमेश उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर विजय डावीकडून 22 स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत?

33 / 100

33.खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते?

34 / 100

34.भारतामध्ये कोरोना व्हायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकलफवारले जात आहे?

35 / 100

35.तौक्ते चक्रीवादळ कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवर जावून आदळलेहोते?

36 / 100

36.एक घर बांधण्याचे काम 12 गवंडी 8 दिवसात पूर्ण करतात. जर 4 गवंडी वाढले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल?

37 / 100

37.समान संबंध ओळखा –

GHI:RST: :…..: QPO

38 / 100

38.खालील दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा.

‘समाजाची सेवा करणारा’.

39 / 100

39.मृत्युवर विजय मिळविणारा:

40 / 100

40.आंध्र प्रदेश राज्याची नवनियुक्त राजधानी कोणती?

41 / 100

41.महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?

42 / 100

42).a)सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

  1. b) पोलीस उपअधीक्षक
  2. c) पोलीस नाईक

d) सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा खालून वरपर्यंत पदानुक्रम ओळखा

43 / 100

43.ग्रे हाऊंड्स (Gerey Hounds) हे नक्षलविरोधी पथक कोणत्या राज्याचेआहे?

44 / 100

44) 0.16/4.8 =?

45 / 100

45) 15 + 25 + 45 + $ = 115 तर $ =?

46 / 100

46.राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे?

47 / 100

47.स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनककोणास म्हणतात?

48 / 100

48.‘हु वेअर द शुद्राज’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

49 / 100

49.मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते?

50 / 100

50.शिवडी न्हावाशेवा हा सागरी पुल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?

51 / 100

51) 2021मध्ये भारताचा कितवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?

52 / 100

52.हरी, घरी कोण येऊन गेले? सर्वनाम ओळखा

53 / 100

53.खालीलपैकी कशास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?

54 / 100

54.अफगाणिस्थान या देशाची राजधानी कोणती?

55 / 100

55.भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोणते?

56 / 100

56.पुढच्या अक्षर मालिकेत गाळलेल्या जागा भरा.

A_ baa _a b_ab

57 / 100

57) 10 रुपये डझन दराने खरेदी केलेली केळी प्रत्येकी सव्वा रुपयास विकली तर त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल?

58 / 100

58.रक्तक्षय म्हणजे काय?

59 / 100

59.महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?

60 / 100

60.एका कुरणामध्ये गाई व गुराखी यांची संख्या 24 आहे. त्यांच्या पायांची संख्या 84 आहे तर कुरणामध्ये किती गाई आहेत?

61 / 100

61.ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कशास ओळखतात?

62 / 100

62) 35 च्या पुढील 15 वी सम संख्या कोणती?

63 / 100

63.महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर कोण?

64 / 100

64.इंडियन प्रिमीअर लिग 2021 चे विजेतेपद कोणी जिंकले?

65 / 100

65.शरीराच्या सर्व भागातील रक्त हृदयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना……….म्हणतात.

66 / 100

66.आर्यनमॅन या स्पर्धेत खालीलपैकी कोणता क्रिडाप्रकार दिसून येत नाही?

67 / 100

67) 40 सेंटीमीटर लांबीचा 1 या प्रमाणे 12 मीटर लांबीच्या दोरीचे किती तुकडे होतील?

68 / 100

68.भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात?

69 / 100

69, ‘लेट मी से ईट नाऊ’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

70 / 100

70.‘त्याने आता घरी जावे’ या विधानातील कर्म ओळखा.

71 / 100

71) 2021 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेलाहोता?

72 / 100

72.तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते?

73 / 100

73.‘महात्मा फुले यांनी समाजजागृती केली. या विधानातील वाक्य प्रकार ओळखा.

74 / 100

74.सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारीसकाळी 11.00 वाजता बरोबर लावले होते. घड्याळ त्यानंतर येणाऱ्याशनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल?

75 / 100

75.औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?

76 / 100

76) 18 बिस्किटाचा 1 पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुडेतयार होतील?

77 / 100

77.महिलाही त्या मिरवणुकीत…….. झाल्या. ( रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा)

78 / 100

78.ताशी 48 कि.मी. वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?

79 / 100

79)7, 4, 0, 2 हे सर्व अंक एकदाच वापरुन तयार होणाऱ्या लहानातलहान व मोठ्यात मोठ्या चार अंकी संख्यांची बेरीज किती?

80 / 100

80.चिकनगुनिया होण्यासाठी खालीलपैकी काय कारणीभूत आहे?

81 / 100

81.भारताची मध्यवर्ती बँक कोणती?

82 / 100

82.भिल्ल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्यत्वे कोणत्या ठिकाणी दिसुन येते?

83 / 100

83.खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृतीदिन पाळला जातो?

84 / 100

84) HATE हा शब्द 8175 असा लिहिल्यास LOVE हा शब्द कसा लिहाल?

85 / 100

85.’आहे’ या क्रियापदाचे भविष्यकाळाचे रुप कोणते होईल?

86 / 100

86.समजा कारला आठ चाके आहेत आणि रिक्षाला 6 चाके आहेत तर मोटारसायकलला किती चाके असतील?

87 / 100

87.कुसुमाग्रज प्रतिष्ठान कडून देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्कार चे विजेते कोण आहेत?

88 / 100

88) सन 2021 मध्ये टोकीयो येथे पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेतखालीलपैकी कोणत्या खेळ प्रकारात पदक मिळाले नाही?

89 / 100

89.जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीलारिक्षा म्हटले तर पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

90 / 100

90.राज्य आणिबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो?

91 / 100

91) 16 या संख्येचा घन किती होईल?

92 / 100

92.खालीलपैकी कोणती कोरोनासाठी लस नाही?

93 / 100

93.आज गुरुवार आहे गेल्या आठवड्यातील सोमवारी 3 फेब्रुवारी ही तारीख होती. पुढील आठवड्यातील शनिवारी कोणती तारीख येईल?

94 / 100

94.एका चौरसाची परिमीती 60 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ कितीचौ. सें.मी. असेल?

95 / 100

95.तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?

96 / 100

96.विंबल्डन 2021 या वर्षीच्या पुरुष एकेरीत विजयी कोण ठरले?

97 / 100

97.महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. सारंगचे वय 5 वर्षानंतर त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल जर त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे वय किती वर्षे असेल?

98 / 100

98.गाईचे…………

99 / 100

99.सतिश धवन स्पेस सेंटर कोठे आहे?

100 / 100

100.सी-60 फोर्सचे ब्रीदवाक्य कोणते आहे?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top