National Health Mission Gadchiroli Recruitment for Posts 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली अंतर्गत विविध पदांची भरती २०२५
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), गडचिरोली यांच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण ३० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन गडचिरोली भर्ती 2025 भरती तपशील National Health Mission Gadchiroli Recruitment 2025 Recruitment details
ही भरती प्रामुख्याने १५ वा वित्त आयोग (Finance Commission) आणि मोबाईल मेडिकल युनिट (Mobile Medical Unit – MMU) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने केली जात आहे. यामध्ये खालील पदे समाविष्ट आहेत:
- लॅक्टेशन सपोर्ट स्टाफ / एएनएम (Lactation Support Staff / ANM): २ पदे
- शैक्षणिक पात्रता: एएनएम (ANM) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल (MNC) मध्ये नोंदणी.
- मासिक मानधन: ₹१८,०००/-
- एन्टोमोलॉजीस्ट (Entomologist): ८ पदे
- शैक्षणिक पात्रता: M.Sc (झूलॉजी) आणि किमान ५ वर्षांचा अनुभव.
- मासिक मानधन: ₹४०,०००/-
- पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट (Public Health Specialist): १० पदे
- शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी (Medical Graduate) आणि MPH/MHA/MBA (आरोग्य व्यवस्थापन) मध्ये पदव्युत्तर पदवी, तसेच लागू असल्यास नोंदणी.
- मासिक मानधन: ₹३५,०००/-
- स्त्री वैद्यकीय अधिकारी (Female Medical Officer – MMU साठी): २ पदे
- शैक्षणिक पात्रता: एमबीबीएस (MBBS) किंवा बी.ए.एम.एस (BAMS) आणि संबंधित कौन्सिलमध्ये नोंदणी.
- मासिक मेहनताना: एमबीबीएस साठी ₹६०,०००/-, बी.ए.एम.एस साठी ₹४०,०००/-
- एएनएम / स्टाफ नर्स (ANM / Staff Nurse – MMU साठी): ३ पदे
- शैक्षणिक पात्रता: एएनएम (ANM) किंवा जीएनएम (GNM) किंवा बी.एस्सी. नर्सिंग (B.Sc. Nursing) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी.
- मासिक मेहनताना: ₹१८,०००/-
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician – MMU साठी): ३ पदे
- शैक्षणिक पात्रता: एचएससी (HSC) आणि डीएमएलटी (DMLT) सह MSBTE, मुंबई मध्ये नोंदणी.
- मासिक मेहनताना: ₹१८,०००/-
- औषध निर्माता (Pharmacist – MMU साठी): २ पदे
- शैक्षणिक पात्रता: डी. फार्मा (D.Pharma) किंवा बी. फार्मा (B.Pharma) सह महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी.
- मासिक मेहनताना: ₹१८,०००/-
राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन गडचिरोली भर्ती 2025 अर्ज प्रक्रिया National Health Mission Gadchiroli Recruitment 2025 Application process
- शेवटची तारीख: ०९ जून २०२५
Online application | Click Here |
Official website | Click Here |
Leave a Comment