Responsive Search Bar

Job Details

Salary Name :

Post Name :

Qualification :

Age Limit :

Exam Date :

Last Date :

Apply Now

नंदूरबार मुंबई पोलीस आयुक्तालय 2019

Nandurbar Police Bharti 2019 Exam Question Paper

महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1.प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या होईल?

5824, 5242,????, 4247,3823

2 / 100

2.प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 17, 30, 47,?, 93

3 / 100

3.प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल.

9063, 70, 43, 55, 28,?,?

4 / 100

4) 4/5: 16/15:: 3:?

5 / 100

5) 64 : 10::39:?

6 / 100

6)पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती?

63550, 90047, 81344, 72551,

7 / 100

7) पुढीलपैकी मालिकेतील चुकीची संख्या कोणती?

6,13,32,69,131,221

8 / 100

8)खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.

PEPMIL GIDONI CABLK THEWI

9 / 100

9)INTERNATIONAL हा शब्द सांकेतिक लिपीत LANOITANRETNI असा लिहिता तर TELECOMMUNICATION हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसे लिहिणार?

10 / 100

10)एका सांकेतिक भाषेत HABIT हा शब्द EzYfQ असा लिहितात तरत्याच भाषेत POVERTY हा शब्द कसा लिहावा?

11 / 100

11)एका विशिष्ट भाषेत CURD हा शब्द WOLX असा लिहितात तर त्याच भाषेत ENVY हा शब्द कसा लिहिला जाईल?

12 / 100

12)एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली. तेथून 6 मीटर पुर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मीटर गेली. तेथून पुन्हा पुर्वेस 9 मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5मीटरवर जाऊन थांबली तर तिच्याघरापासून ती किती अंतरावर आहे?

13 / 100

13)एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पुर्वेकडे वळून 12 मीटर जातो. तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो, मूळ ठिकाणापासून तो किती अंतर दूर आहे?

14 / 100

14)GRID (RING) HANG

STIR (?)CARE

15 / 100

15)सोडवा.

222 (23) 176

158 (?) 130

16 / 100

16)प्रश्नचिन्हाच्या जागा कोणती संख्या येईल?

2 (100)8

3 (49) 4

5 (?) 4

17 / 100

17)एका वर्षापुर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते, सहा वर्षांनंतर तिचे वय मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय?

18 / 100

18)2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2008 मध्ये वडिलांचे वय मुलाच्या 2000 सालातील वयाच्या 10 पट झाले. तर साल 2010 मध्ये मुलगा व वडिल यांचे वयअनुक्रमे किती असेल ?

19 / 100

19) एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5:30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल?

20 / 100

20)दुपारी 12 वाजल्यापसून सायंकाळी 5:10 वाजेपावेतो तास काटा किती अंशात फिरतो?

21 / 100

21)संख्या मालिकेच्या प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल?

3, 8, 18, 23, 33,??,48

22 / 100

22) 930, 702, 506, 342, 210,??

23 / 100

23) XYZ: 64, 65, 66:: STU:?

24 / 100

24)सोडवा.

10 (75) 5,7 (40) 3,9 (65) 4,6 (?) 2

25 / 100

25)एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षापुर्वी, आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाचपट होते. 6 वर्षांनंतर मुलाचे वय किती?

26 / 100

26)खालीलपैकी वेगळा शब्द ओळखा.

27 / 100

27)घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही?

28 / 100

28.खालीलपैकी विरुध्दार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती?

29 / 100

29)2 अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?

30 / 100

30)केलेले उपकार विसरणारा…….

31 / 100

31)युग परिवर्तन करणारा…….

32 / 100

32)आधी जन्मलेला म्हणजे?

33 / 100

33)खालीलपैकी योग्य शब्द कोणता?

34 / 100

34)बारोमास या कादंबरीचे लेखक कोण?

35 / 100

35)महाविद्यालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?

36 / 100

36)थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

37 / 100

37)गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?

38 / 100

38)मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजे?

39 / 100

39)परित्यक्ता म्हणजे काय?

40 / 100

40)लंगोटीयार समास ओळखा.

41 / 100

41)वाक्याचा प्रकार ओळखा. वादळ आले आणि लोकांची भितीने पळापळझाली.

42 / 100

42)क्रियापदाला …… असे म्हणतात.

43 / 100

44)गण ओळखा. म-स-ज-स-त-त-ग

44 / 100

44)विकारी शब्दांच्या ……. जाती आहेत.

45 / 100

45.डोंगर याशब्दाचे रुप ओळखा.

46 / 100

46)अभंग म्हणजे काय?

47 / 100

47.चांदी उडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय

48 / 100

48)अलंकार ओळखा. चाफा बोलेना, चाफा चालेना।चाफा खंत करी, काही केल्या फुलेना ॥

49 / 100

49)धनुर्वात या शब्दाचा संधी विग्रह?

50 / 100

50)जगन्नाथ या शब्दाचा विग्रह कसा होईल?

51 / 100

51)त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती अंश असते?

52 / 100

52.A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे B वय च्या 7 पट होते. तर अनुक्रमे A व B चे आजचे वय किती?

53 / 100

53)एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी घड्याळात सव्वाचार (4.15) ही वेळ दिसत असेल, तर खरी वेळ कोणती?

54 / 100

54.

20.22.05

18.10.19

09.15.?

55 / 100

55)एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील?

56 / 100

56) 25 पासून 55 पर्यंत मूळ संख्या किती?

57 / 100

57) 1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती?

58 / 100

58)एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 आहे. तर पहिली संख्या कोणती?

59 / 100

59.राम दरमहा 300 रुपये बचत करतो तर सहा वर्षात किती बचत करतो?

60 / 100

60) 64-36² =?

61 / 100

61) 13824 चे घनमूळ किती?

62 / 100

62)0.09, 4.5, 0.018 यांचा लसावी किती?

63 / 100

63)खालीलपैकी 105 या संख्येचे मुळ विभाजन कोणते?

64 / 100

64)51 ते 70 संख्येपर्यंत येणाच्या विषम संख्यांची बेरीज त्याचदरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?

65 / 100

65)1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वांत कमी किंमतीच्या संख्येपासून 9 व्या स्थानावरील संख्या कोणती?

66 / 100

66) 66. 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून बनणाऱ्या सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती?

67 / 100

67)4, 44,444 या संख्या मालिकेतील 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशकस्थानचा अंक कोणता असेल?

68 / 100

68)(X 2+ 3X) (X-3) Xआणि X2(X3-27)चा लसावी काय?

69 / 100

69)पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्याची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा.

70 / 100

70) 60+5×12÷ (180÷3) =??

71 / 100

71)महेशने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे. 8.5 दराने 120000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षांसाठी घेतले त्यांनी ती मुदत संपलीतेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली?

72 / 100

72)द.सा.द.शे. 5 दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळव्याज 500 असल्यास मुद्दल किती?

73 / 100

73)एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सॅमी असेल तर त्या वर्तुळाचा परिघकिती?

74 / 100

74)एका चौरसाची परिमिती 80 सेंमी आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौसेंमी आहे?

75 / 100

75)एका विटेची लांबी 18 सेंमी, रुंदी 12 सेंमी आणि उंची 20 सेंमी. तर 3.6 मीटर लांबी रुंदी आणि 1 मीटर उंचीच्या चौकोनाकृतीखोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील?

76 / 100

76)राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?

77 / 100

77) 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते?

78 / 100

78)खालीलपैकी कोण परिसंस्थेचा प्राथमिक ग्राहक नाही?

79 / 100

79)पृथ्वीवर……..प्रजातीची संख्या सर्वांत जास्त आहे.

80 / 100

80)भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

81 / 100

81)जागतिक आरोग्य संघटना WHO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

82 / 100

82)डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांच्या दंशामुळे होतो?

83 / 100

83)नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?

84 / 100

84)नंदूरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरितानंदूरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचीस्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

85 / 100

85)तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असूनत्याची समुद्रसपाटीपासून उंची किती मीटर आहे?

86 / 100

86)सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती?

87 / 100

87)खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?

88 / 100

88)खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणून गणतायेणार नाही?

89 / 100

89)इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

90 / 100

90)खालीलपैकी भिल्लांचा उठाव कुठे झाला?

91 / 100

91)महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?

92 / 100

92)खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना डॉक्टर वारे या नावानेही ओळखतात?

93 / 100

93)नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?

94 / 100

94)राज्यघटनेच्या घटनासमितीचे अध्यक्ष कोण होते?

95 / 100

95)भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली?

96 / 100

96)राज्यसभेत खालीलपैकी जास्तीत जास्त किती सदस्य असतात?

97 / 100

97)टोकियो ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे?

98 / 100

98)पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण?

99 / 100

99)कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा – गुरुग्रंथसाहिब मध्येही समावेशकेला गेला?

100 / 100

100)भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Apply Now Link

Note: The link above will take you to the job application. Copy the link and open it in a new tab. Best of luck!

For more job updates, please join our WhatsApp and Telegram channels. We update new jobs daily. Also, please share this post with your relatives and friends to help them try for this job. Sharing is caring.

Related Job Posts

Rakesh Dhanrale

मैं राकेश धनराळे, सरकारी नौकरियों और भर्तियों से संबंधित जानकारी प्रदान करने वाला एक समर्पित लेखक और मार्गदर्शक हूँ। मेरे इस ब्लॉग पर आपको नई भर्तियों, परीक्षा तिथियों, परिणामों, शैक्षणिक योग्यताओं और आवेदन प्रक्रिया के बारे में सटीक और नवीनतम अपडेट मिलेंगे। मेरा लक्ष्य प्रत्येक छात्र को उसके करियर में उचित मार्गदर्शन प्रदान करना और समय पर एवं विश्वसनीय जानकारी प्रदान करना है।

Leave a Comment

About Us

Stay informed about the latest government job updates with our Sarkari Job Update website. We provide timely and accurate information on upcoming government job vacancies, application deadlines, exam schedules, and more.

Follow Us

Subscribe For New Job Updates