Nagpur SRPF GR 4 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

Nagpur SRPF GR 4 Police Bharti 2019

Nagpur SRPF GR 4 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1.महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

2 / 100

2.अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था, श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली?

3 / 100

3.अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा.

4 / 100

4.विसंगत घटक ओळखा.

5 / 100

5.खालीलपैकी सायास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?

6 / 100

6) 2021 मध्ये ऑलिंपिक स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आल्या?

7 / 100

7) 75 नंतर 75 वी सम संख्या सांगा.

8 / 100

8.शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

9 / 100

9.अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

10 / 100

10.पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा.

ACBD, EGFH, IKJL, MONP, PQRS

11 / 100

11) 2021 च्या ऑलिंपिक स्पर्धेत भारतातर्फे खालीलपैकी कोणी पदक जिंकले नाही?

12 / 100

12) A हा B पेक्षा कमी धावतो आणि B हा C च्या वेगाएवढ्या परंतु C पेक्षा जास्त वेगाने नव्हे, धावत असेल; तरवेगानेशी तुलना करताC कसा धावतो?

13 / 100

13) CAT = 24, DOG = 26 तर RAT =?

14 / 100

14.एका निवडणूकीत 8% मतदारांनी मतदान केले नाही तर निवडणूकीतफक्त दोनच उमेदवार होते. निवडून आलेल्या उमेदवारास एकूणमतांच्या 48% मते मिळून त्याने 1100 मतांनी दुसऱ्या उमेदवाराचा पराभव केला. तर निवडणूकीत एकूण मतदार किती होते?

15 / 100

15.पाच मुली रांगेत अशा बसल्या आहेत की रिता ही एकदम उजव्याबाजूस आहे. रिता नंतर सीता तीच्या डाव्या बाजूस आहे. गीता ही लिनाच्या डाव्या बाजूस आहे. मीना ही लिनाच्या डाव्या बाजूस परंतु गीताच्या उजव्या बाजूस आहे, तर मध्यभागी कोण बसले आहे?

16 / 100

16) 28, 74, 32, 70, 36, 66, 40,?,44. योग्य उत्तर निवडा.

17 / 100

17.लिंग बदला: बोका

18 / 100

18.पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

19 / 100

19)  12 सें.मी. बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सें.मी.असेल?

20 / 100

20.शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता?

21 / 100

21.महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पर्यटन कॅबिनेट मंत्री कोण आहेत?

22 / 100

22.एक रेल्वे ताशी 40 कि.मी. प्रती तास वेगाने धावते, तर ती रेल्वे1560 मीटरचे अंतर किती सेकंदात कापेल?

23 / 100

23.एका सांकेतिक भाषेत जर BACK हा शब्द 4-2-6-22 असा लिहिला तर SUPERMAN हा शब्द कसा लिहावा?

24 / 100

24.राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते?

25 / 100

25.खालीलपैकी कोणते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे?

26 / 100

26.खालीलपैकी कोणती जोडी DRIVE चा IREDV शी असलेला संबंध दर्शविते?

27 / 100

27) 20000 या संख्येशी जुळणारा पर्याय कोणता?

28 / 100

28.महाराष्ट्र राज्याचे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे दोन युनिट कोठेआहे?

29 / 100

29) √36/√49+√49/√9+√25/√49=?

30 / 100

30) 1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वतंत्रता दिवस कोणत्या दिवशी येईल?

31 / 100

31.व्ही. कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?

32 / 100

32.ऊठ शब्दापासून अभ्यस्त शब्द बनवा.

33 / 100

33.अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.

तू पण माझ्या बरोबर प्रार्थना म्हण.

34 / 100

34.रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.

1.8.9.?, 25, 216, 49

35 / 100

35.वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा.

36 / 100

36) 5 वर्षांनंतर दिनेश व बालाजी यांच्या वयांचे गुणोत्तर 4:5 होईलआज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे, तर बालाजीचे आजचे वय काढा?

37 / 100

37.पुढील शब्दापासून विशेषण तयार करा शास्त्र.

38 / 100

38.लक्ष्मीकांत या सामासिक शब्दाचा विग्रह करा.

39 / 100

39) 54 ते 60 या क्रमवार संख्यांची सरासरी किती?

40 / 100

40.एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ सें.मी.2 किती?

41 / 100

41) 41. m2 + 18/9 = 3 तर = ?

42 / 100

42.वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडीलएकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल?

43 / 100

43) 500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 10 रुपये सरळ व्याजाने दामदुप्पटहोण्यास किती वर्ष लागतील?

44 / 100

44.खालील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. अधांतरी लोंबकळणारा.

45 / 100

45.विसंगत पर्याय ओळखा.

46 / 100

46.भारताचे 48 वे सरन्यायाधीश कोण आहेत?

47 / 100

47) 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

48 / 100

48.सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?

49 / 100

49) 6561 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळचे वर्गमूळ कमी केल्यास कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते?

50 / 100

50.लिंग ओळखा-सोने

51 / 100

51.घड्याळात दुपारी 3 वाजून 30 मिनिटे झाली असता तास काटा वमिनीट काटा यांच्या मध्ये किती अंशाचा कोन होईल?

52 / 100

52.महात्मा ज्योतीबा फुले यांचा जन्म कधी झाला?

53 / 100

53.नाचता येईना आंगण वाकडे समानार्थी म्हण शोधा.

54 / 100

54.शिरीषने 9200 ला खरेदी केलेला टि.व्ही. 11500 ला विकला, तरशेकडा नफा किती?

55 / 100

55.महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

56 / 100

56.दोन संख्या 3:4 प्रमाणात असून त्यांचा मसावि 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावि कोणता?

57 / 100

57.कोरोना विषाणूच्या चाचणी साठी केली जाणारी आरटी-पीसीआर चाचणी म्हणजे काय?

58 / 100

58.तीन संख्याचे गुणोत्तर 8:3:4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे. तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती?

59 / 100

59) 6343 या संख्येस 6 ने निःशेष भाग जातो. तर च्या जागी कोणता अंक येईल?

60 / 100

60.सुखद या शब्दाचा विग्रह करा.

61 / 100

61.तू काही आता लहान नाहीस या साठी होकारार्थी पर्याय निवडा.

62 / 100

62.कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही?

63 / 100

63) 5, 2व 9 या पैकी प्रत्येक अक एकदाथारून तयार होणारी सर्वात मोठी संख्या व सर्वात लहान संख्या यातील फरक सांगा.

64 / 100

64) 5-3(m-4)/58=1 तरm=?

65 / 100

65.सध्याच्या परीसिमन आयोगाचेअध्यक्ष कोण आहेत?

66 / 100

66.पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले आहे?

67 / 100

67.गिरि + ईश

68 / 100

68.छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला?

69 / 100

69.मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते?

70 / 100

70.खालीलपैकी हात या शब्दाचा समानार्थी शब्द नाही.

71 / 100

71.अनिल हा सुनिता पेक्षा दुप्पट वयाचा आहे. तीन वर्षांपूर्वी त्याचे वयसुनिताच्या तेव्हाच्या वयाच्या तिप्पट होते तर अनिलचे सध्याचे वयकिती?

72 / 100

72.संयुक्त नसणारा स्वर ओळखा.

73 / 100

73.एका वस्तुला 2323 रुपयास विकल्यास 8% तोटा होतो ती वस्तुकिती रुपयास विकावी म्हणजे 8% नफा होईल?

74 / 100

74.एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. रुपयात असून तो 18500 विकला तर शेकडा किती सूट दिली?

75 / 100

75.आर.बी.आय. चे मुख्यालय कोठे आहे?

76 / 100

76.द.सा.द.शे. 8% दराने 5000 रुपयांचे 1600 रुपये सरळ व्याज येण्यासाठी जितकी वर्ष लागतील तितक्या वर्षात 3000 रुपयांचे 10% दराने किती व्याज येईल?

77 / 100

77.राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

78 / 100

78.खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे?

79 / 100

79.जरAURANGABAD =FYVERKEFER तर NAGPUR = ?

80 / 100

80.जर पांढऱ्याला निळा म्हटले, निळ्याला लाल म्हटले, लाल ला पिवळाम्हटले, पिवळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला काळा म्हटले, काळ्यालाजांभळा म्हटले तर मानवी रक्ताचा रंग कोणता?

81 / 100

81.दुसरी गोलमेज परिषद ……….साली भरली.

82 / 100

82.विसंगत पर्याय ओळखा.

83 / 100

83.मी पुरुष आहे. सुनील चा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे, सुनील,हा……..

84 / 100

84) 0.06xm = 36 तरm =?

85 / 100

85) 2020 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणालादिला गेला?

86 / 100

86.जर एका क्रिकेटपटू च्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14,56आहे. तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या4 डावांची सरासरी 47.5 धावा होईल?

87 / 100

87.सचिन ने एकदिवसीय क्रिकेटच्या 8 सामन्यात काही धावा केल्या. 9 व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या तेव्हा त्याची धावांची सरासरी 2 ने कमी झाली. तर त्याच्या 9 सामन्यातील सरासरी धावा किती?

88 / 100

88.दोन विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थीनापास झाल्यास, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?

89 / 100

89.उपराष्ट्रपती हे……. चे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

90 / 100

90) 260चे 0.4% = ?

91 / 100

91.एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असूनत्यांच्या पायांची संख्या 144 आहे. तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

92 / 100

92.भारतातील कोणत्या राज्य सरकारने त्याच्या राज्यातील विधानपरिषदबरखास्त करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली?

93 / 100

93.शामा चित्र काढत राहील, या वाक्याचा काळ ओळखा.

94 / 100

94.जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याच प्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहीला जाईल?

95 / 100

95.पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.पंकज लांब दोरी आणायला गेला.पंकज दोरी आणायला लांब गेला.

96 / 100

96.एका आयताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असुन त्याची परिमिती1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती चौ.सें.मी.?

97 / 100

97) 5 आंबे 125 ला मिळतात तर 9 आंबे कितीला मिळतील?

98 / 100

98.खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?

99 / 100

99.व रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4:8:5 असेल. तर बैलाची किंमत किती?

100 / 100

100) 20/24+21/23+19/23+? = 3तर?च्या जागी कोणती संख्या येईल?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top