Maharashtra Police Bharti Question Paper 2023 | 100 MCQ प्रश्नोत्तरी व उत्तरे

Maharashtra Police Bharti Question Paper 2023 | 100 MCQ प्रश्नोत्तरी व उत्तरे

महाराष्ट्र पोलीस भरती 2023 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

Q.1 'अ' व 'आ' यांचा समावेश वर्णमालेत कोणत्या कारणाने केला जातो?

2 / 100

Q.2 देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

3 / 100

Q.3 कोणतेही विशेषण ……………….. असते.

4 / 100

Q.4. 'मी गावाला पोहोचलो असेल.' या वाक्यातील काळ कोणता आहे?

5 / 100

Q.5. 'रामाने रावणास मारले.' या वाक्यातील योगाचे नाव सांगा.

6 / 100

Q.6. 'उंबरठे झिजवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

7 / 100

Q.7. यापैकी शुद्ध शब्द ओळखा.

8 / 100

Q.8. 'कमल' या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

9 / 100

Q.9. 'इतिश्री करणे' म्हणजे –

10 / 100

Q.10. 'हे मेघा, तू सर्वाना जीवन देतोस.' या वाक्यातील अलंकार ओळखा.

11 / 100

Q.11. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

12 / 100

Q.12. 'गिरीश' या शब्दाचा अचूक विग्रह कोणता?

13 / 100

Q.13. शब्दांच्या जातींपैकी अव्यय जात ओळखा.

14 / 100

Q.14. 'अधोमुख' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

15 / 100

Q.15. 'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार सांगा.

16 / 100

Q.16. नाटकाच्या प्रारंभीचे वंदन गीत यासाठी योग्य शब्द –

17 / 100

Q.17. खालीलपैकी विशेषण ओळखा.

18 / 100

Q.18. ठराविक दिवसांनी निश्चित होणारे या अर्थाचा शब्द कोणता?

19 / 100

Q.19. गटात न बसणारा शब्द ओळखा.

20 / 100

Q.20. 'तो फार हळू बोलतो.' या वाक्यातील क्रियाविशेषण शब्द ओळखा.

21 / 100

Q.21. जर DELHI = 73541, CULCUTTA = 82589662 तर CALICUT = ?

22 / 100

Q.22. आरशामध्ये घड्याळात 03:15 दिसले तर वास्तविक वेळ किती असेल?

23 / 100

Q.23. जर A = वजा, B = अधिक, C = गुणिले, D = भागिले तर 27B81D9A6C2 = ?

24 / 100

Q.24. 5 मुलांनी एकमेकांसोबत कुस्ती खेळायची आहे, तर एकूण किती सामने लागतील?

25 / 100

Q.25. 15 मुलींपैकी 7 हिंदी, 8 इंग्रजी बोलतात, 3 दोन्ही नाहीत. तर दोन्ही भाषा येणाऱ्या मुली किती?

26 / 100

Q.26. जर 26 जानेवारी 2023 रोजी गुरुवार होता तर 15 ऑगस्ट 2023 रोजी कोणता वार असेल?

27 / 100

Q.27. विसंगत संख्या शोधा: 41, 43, 47, 49, 53, 61, 71, 73

28 / 100

Q.28. एक माणूस शीषासन करताना सूर्य पाठीवर पडला तर त्याचा डावा हात कोणत्या दिशेला असेल?

29 / 100

Q.29. खालील पर्यायांतील विसंगत पर्याय ओळखा.

30 / 100

Q.30. रिटाने वीणाला सांगितले … तर त्या मुलीचे रिटाच्या मैत्रिणीशी काय नाते आहे?

31 / 100

Q.31. एका सांकेतिक भाषेत 123 = bright little boy, 145 = tall big boy, 637 = beautiful little flower. तर bright या शब्दासाठी कोणता अंक वापरला आहे?

32 / 100

Q.32. 169 : 2197 :: 196 : ?

33 / 100

Q.33. उत्तर, ?, पूर्व, ?, दक्षिण

34 / 100

Q.34. जर A = 26, SUN = 27, तर CAT = ?

35 / 100

Q.35. CONSTRUCTION या शब्दाचा वापर करून खालीलपैकी कोणता शब्द बनविता येत नाही?

36 / 100

Q.36. 14, 28, 20, 40, 32, 64, ….. ?

37 / 100

Q.37. घड्याळात 2 वाजलेले असताना मिनिट काटा व तास काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल?

38 / 100

Q.38. अफगाणिस्तान : काबुल :: इराण : ?

39 / 100

Q.39. रोहनचा वर्गात वरून सातवा, तर खालून सव्वीसावा नंबर आहे. तर रोहनच्या वर्गात मुले किती?

40 / 100

Q.40. करण दक्षिणेला तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 135° वळला. नंतर घड्याळाच्या दिशेने 180° वळला. आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे?

41 / 100

Q.41. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह (चंद्र) नाहीत?

42 / 100

Q.42. भारतात सर्वाधिक कापूस उत्पादन करणारे राज्य कोणते?

43 / 100

Q.43. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर कोण?

44 / 100

Q.44. भारताच्या 22 व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

45 / 100

Q.45. शिवजयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

46 / 100

Q.46. Microsoft चे CEO कोण आहेत?

47 / 100

Q.47. खालील पेशव्यांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा.

48 / 100

Q.48. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान झाला?

49 / 100

Q.49. FIFA World Cup 2022 चा उपविजेता देश कोणता?

50 / 100

Q.50. कुनो नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?

51 / 100

Q.51. भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण?

52 / 100

Q.52. कुचीपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

53 / 100

Q.53. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?

54 / 100

Q.54. UNICEF चे मुख्यालय कुठे आहे?

55 / 100

Q.55. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नाही?

56 / 100

Q.56. भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही?

57 / 100

Q.57. भारतीय संविधानातील आठवी अनुसूची कशाशी संबंधित आहे?

58 / 100

Q.58. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मजूर पक्ष' ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती?

59 / 100

Q.59. महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित 'जय महाराष्ट्र माझा' या गीताचे गीतकार कोण?

60 / 100

Q.60. संतोष करंडक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

61 / 100

Q.61. एकमागून एक वाहतूक असलेल्या रस्त्यावर … काय निषिद्ध आहे?

62 / 100

Q.62. शिकाऊ परवान्याची वैधता किती दिवस असते?

63 / 100

Q.63. फुटपाथविरहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालणे अपेक्षित आहे?

64 / 100

Q.64. रस्त्यावरचे हे चिन्ह काय दर्शवते?

65 / 100

Q.65. वळण रस्त्यावर पुढील वाहनास ओव्हरटेक करणे …

66 / 100

Q.66. ओडोमीटर ने काय मोजले जाते?

67 / 100

Q.67. तीन मार्गिका असलेल्या महामार्गावरील सर्वात उजवीकडील मार्गिका कशासाठी वापरली जाते?

68 / 100

Q.68. रस्त्यावरील वाहतूक चिन्हे किती प्रकारची असतात?

69 / 100

Q.69. असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वे आगमनाची वेळ झाली आहे. आपण प्रथम …

70 / 100

Q.70. निळ्या रंगातील चिन्हे कोणत्या प्रकारची असतात?

71 / 100

Q.71. व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट कशी असते?

72 / 100

Q.72. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालविताना रक्तातील मद्याचे प्रमाण किती टक्क्यांपेक्षा जास्त नसावे?

73 / 100

Q.73. अपघातसंघी वाहनचालकाच्या कर्तव्यांबाबत मोटार वाहन कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे?

74 / 100

Q.74. रस्त्याच्या मधोमध असलेली पांढऱ्या रंगाची सलग रेषा काय दर्शवते?

75 / 100

Q.75. तीव्र उतारावर वाहन चालविताना …

76 / 100

Q.76. PUCC ची वैधता किती आहे?

77 / 100

Q.77. हलके वाहन (LMV) चालविण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे?

78 / 100

Q.78. वाहनाच्या चालकाच्या बाजूला पाठीमागील वाहने दिसण्यासाठी लावलेला आरसा कोणत्या प्रकारचा असतो?

79 / 100

Q.79. सिग्नलविरहित चौकातून जाताना तुमच्या वाहनासमोर पायी मुले रस्ता ओलांडत असतील तर काय कराल?

80 / 100

Q.80. मोटारसायकल चालवित असताना हाताने द्यावयाचे इशारे देण्यासाठी कोणत्या हाताचा वापर करावा?

81 / 100

Q.81. 110 मीटर लांबीची ट्रेन 132 km/h वेगाने धावत आहे. 165 मीटर प्लॅटफॉर्म पार करायला किती वेळ लागेल?

82 / 100

Q.82. ₹5000 वर 2 वर्षांसाठी 8% वार्षिक चक्रवाढ व्याज किती?

83 / 100

Q.83. 400 मुलांसाठी 12 दिवस पुरेल इतके जेवण आहे. जर 80 मुले वाढली तर किती दिवस पुरेल?

84 / 100

Q.84. 88 km अंतर कापण्यासाठी चाकाचे 1000 फेरे होतात, तर चाकाचा व्यास किती?

85 / 100

Q.85. 80 ÷ 8 – 4 × 2 + 5 × 3 = ?

86 / 100

Q.86. 5, 10 व 12 चा ल.सा.वि. किती?

87 / 100

Q.87. {½ + ⅓} ÷ {¼ + ⅙} = ?

88 / 100

Q.88. सर्वात लहान मूळ संख्या कोणती?

89 / 100

Q.89. दोन अंकी सम संख्यांची बेरीज किती?

90 / 100

Q.90. जर 10P + 24 = 29P + 5, तर P = ?

91 / 100

Q.91. 0.25 × 0.25 = ?

92 / 100

Q.92. √144 = ?

93 / 100

Q.93. 15 कामगार 20 दिवसांत एखादे काम पूर्ण करतात. तर 10 कामगार तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील?

94 / 100

Q.94. 1 km = ? मीटर

95 / 100

Q.95. ¾ – ⅖ = ?

96 / 100

Q.96. 1 वर्ष = किती आठवडे (अंदाजे)?

97 / 100

Q.97. एका बोटीस प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यास 6 तास लागतात व प्रवाहासोबत 4 तास लागतात. जर बोटीचा वेग 12 km/h असेल तर प्रवाहाचा वेग किती?

98 / 100

Q.98. एका विद्यार्थ्यास 100 पैकी 35 गुण मिळाले. तर टक्केवारी किती?

99 / 100

Q.99. दिलेल्या मालिकेत हरवलेला आकडा शोधा :

100 / 100

Q.100. जर A : B = 2 : 3 आणि B : C = 4 : 5, तर A : B : C = ?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top