Indian Highways Management Company Limited Engineer Post Recruitment 2025
इंडियन हाइवेज़ मैनेजमेंट कंपनी लिमिटेड (IHMCL) मध्य रेलवे भर्ती अधिसूचना जारी कर रही है
महत्वाचे तपशील:
- पदाचे नाव: इंजिनिअर (इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम्स – ITS)
- एकूण जागा: 49
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून खालीलपैकी कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदवी:
- Information Technology
- Computer Science
- Electronics and Communications
- Electrical
- Instrumentation
- Data Science and Artificial Intelligence
- किंवा यापैकी कोणत्याही शाखांचे संयोजन.
- यासोबतच, उमेदवाराकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेतील GATE 2025 चा वैध स्कोरकार्ड असणे आवश्यक आहे.
वयाची अट: 2 जून 2025 रोजी 21 ते 30 वर्षे. (आरक्षित प्रवर्गासाठी नियमानुसार वयात सवलत असेल.) अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 2 मे 2025 (सकाळी 10:00 वा.) अर्ज करण्याची अंतिम तारीख: 2 जून 2025 (सायंकाळी 06:00 वा.) निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड GATE 2025 च्या वैध स्कोरच्या मेरिटनुसार केली जाईल. आवश्यक असल्यास, IHMCL मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्याचा अधिकार राखून ठेवते. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत वेतनश्रेणी: E-1 ग्रेड, रु. 40,000 – 1,40,000/- (IDA वेतनश्रेणीनुसार). सुरुवातीचा अंदाजित मासिक पगार सुमारे रु. 84,000/- (Dearness Allowance, Cafeteria Allowance, House Rent Allowance इत्यादीसह).
(PDF) & Application Form Click Here
Online Application Apply Online
official website Click Here
Leave a Comment