Gondia SRPF GR 15 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs QuizBy Rakesh Dhanrale / September 7, 2025 Gondia SRPF GR 15 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा. 1 / 100 1.किशोरी अमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहे? 1) मध्य प्रदेश 2) जयपुर 3) लखनौ 4) पुणे 2 / 100 2.राधानगरी धरण…….कोणत्या नदीवर नदीवर बांधण्यात आले आहे? 1) पूर्णा 2) भिमा 3) भोगावती 4) निरा 3 / 100 3.‘अरण्यरुदन‘या शब्दाचा अर्थ सांगा. 1) निष्फळ प्रयत्न 2) सकाम प्रयत्न 3) जंगलातील प्रवास 4) सुर्योदय 4 / 100 4) Xही संख्या विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती संख्या समसंख्या असेल? 1) X + 2 2) X – 2 3) X x 3 4) X × 2 5 / 100 5.मांजर उंदीर पकडते, हा कोणता प्रयोग आहे? 1) कर्तरी 2) कर्मणी 3) भाव 4) कर्मकर्तरी 6 / 100 6.घरगुती गॅसची किंमत 40% वाढविली ती आणखी 30% वाढविण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यास एकूण किती टक्के वाढ ठरेल? 1) 70% 2) 72% 3) 82% 4) 85% 7 / 100 7) 8, 20, 45, 96, 199, ? 1) 406 2) 407 3) 408 4) 409 8 / 100 8.उंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? 1) उंटणी 2) उंटणी 3) सांडणी 4) सर्वच बरोबर 9 / 100 9.भारत देशाचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? 1) ओ.पी. रावत 2) सुनील अरोरा 3) नसीम झैदी 4) सुशील चंद्रा 10 / 100 10.नेपाळ राष्ट्राचे सध्याचे पंतप्रधान कोण? 1) के पी. शर्मा ओली 2) शेर बहादुर देऊ 3) एकनाथ ढकाल 4) राम बरन यादव 11 / 100 11.एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले. तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल? 1) 4400 2) 1670 3) 7610 4) 7160 12 / 100 12.एक टेबल 863 रुपयास विकल्यावर जेवढा नफा होणार आहे. तेवढाच तोटा तो 631 रुपयास विकल्यावर होणार आहे. तर टेबलाची किंमत किती ? 1) 750 2) 767 3) 747 4) 777 13 / 100 13.विसंगत घटक ओळखा. 1) मीटर 2) यार्ड 3) एकर 4) फलांग 14 / 100 14.‘विश्व आदिवासी दिवस’ कोणत्या दिनी साजरा करण्यात येते? 1) 8 ऑगस्ट 2) 9 ऑगस्ट 3) 12 ऑगस्ट 4) 14 ऑगस्ट 15 / 100 15.हाय अॅल्टीट्यूड रिसर्च लबॉरेट्री कोठे आहे? 1) मुंबई 2) गुलमर्ग 3) इंदौर 4) अलवाये 16 / 100 16.जगातील सर्वात मोठ्या (रुंद) नदीचे नाव काय? 1) अॅमेझॉन 2) नाईल 3) गंगा 4) ब्रह्मपुत्रा 17 / 100 17.अ जर ब च्या दक्षिणेला 8 मैलावर असेल आणि क जर अ च्या 6 मैल पश्चिमेला असेल तर ब व क यांच्यातील अंतर किती मैलअसेल? 1) 8 मैल 2) 9 मैल 3) 10 मैल 4) 11 मैल 18 / 100 18.घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनीटे झाले आहे तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल ? 1) 134 अंश 2) 150 अंश 3) 130 अंश 4) 136 अंश 19 / 100 19.महाराष्ट्रात तंटामुक्त गांव मोहीम केव्हापासून सुरु झाली? 1) 15 ऑगस्ट 2007 2) 26 जानेवारी 2005 3) 1 मे 2002 4) 2 ऑक्टोबर 2007 20 / 100 20.जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? 1) छत्तीसगढ़ 2) उत्तराखंड 3) मध्य प्रदेश 4) आसाम 21 / 100 21.एका मजुराने 8 खड्डे दोन तासात खोदले तर दोन खड्डे खोदण्यासत्याला किती वेळ लागेल? 1) 20 मिनिटे 2) 25 मिनिटे 3) 28 मिनिटे 4) 30 मिनिटे 22 / 100 22.रस ओळखा. ‘गर्जा जय जयकार, क्रांतीचा गर्जा जय जयकार’ 1) श्रृंगार 2) कर्मणी 3) वीर 4) करुण 23 / 100 23.कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साल, सर्वेक्षणाचे तंत्र विकसीत केले? 1) गार्डन विली 2) गार्डन ट्रेसर 3) गार्डन कार्यझन 4) गार्डन लीला 24 / 100 24.तीक्ष्ण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता? 1) टोकदार 2) निबर 3) बोथट 4) मऊ 25 / 100 25) दर मीटरला 22.65 रुपये या भावाने 5 मीटर कापड घेतले तर 150 रूपयातून किती रुपये उरतील? 1) 33.55 2) 35.05 3) 36.75 4) 37.15 26 / 100 26.मिराबाई चानू ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1) बॉक्सिंग 2) बॅडमिंटन 3) वेटलिफ्टिंग 4) टेनिस 27 / 100 27.विंबल्डन चैंपियनशिप 2021 विजेता कोणता खेळाडू आहे ? 1) रोजर फेडरर 2) राफेल नडाल 3) भेटेयो बरेटिनी 4) नोवाक जोकोविक 28 / 100 28) 0.05×0.005/0.0005= ? 1) 5 2) 0.5 3) 0.005 4) 0.045 29 / 100 29.750 लिटर पाणी मावनाच्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेलाआहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? 1) 550 ली. 2) 500 ली. 3) 450 ली. 4) 350 ली. 30 / 100 30.राम मोहन पेक्षा उंच आहे पण कृष्णापेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण? 1) राम 2) मोहन 3) कृष्णा 4) यापैकी नाही 31 / 100 31.मेरी कोम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 1) बॅडमिंटन 2) कुस्ती 3) बॉक्सिंग 4) वेटलिफ्टींग 32 / 100 32.लिंग ओळखा. मीठभाकरी 1) पुल्लिंगी 2)स्त्रीलिंग 3) नपुंसकलिंग 4) यापकी नाही 33 / 100 33) इंग्लंड : अटलांटीक महासागर: ग्रीस: 1) भुमध्य समुद्र 2) काळा समुद्र 3) आक्टक महासागर 4) अरबी समुद 34 / 100 34.भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? 1) जैसलमेर (राजस्थान) 2) लडाख 3) ईटानगर (अरुणाचल प्रदेश) 4) कॅगडा (हिमाचल प्रदेश) 35 / 100 35.“झोंबी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1) प्रकाश आमटे 2) पु.ल. देशपांडे. 3) आनंद यादव 4) लक्ष्मण माने 36 / 100 36.रेबीज या आजारात………दिवसाच्या रोगविजपोषण काळानंतर लक्षणेवाढीस लागतात? 10 13 15 18 37 / 100 37.कोणता शब्द शक्तीचा प्रकार नाही? 1) अभिधा 2) साधित 3) व्यंजना 4) लक्षणा 38 / 100 38.पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? 1) मेधा पाटकर 2) विलासराव साळुंके 3) राजेंद्र शेंडे 4) सुंदरलाल बहुगुणा 39 / 100 39.एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यामागे । शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? 1) 69 2) 65 3) 70 4) 75 40 / 100 40.प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? 1) धुळे 2)जळगांव 3) नंदूरबार 4) नाशिक 41 / 100 41.पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. 1) फुल 2) मोत्ये 3) मूल 4) जळू 42 / 100 42.भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1) 1995 2) 2001 3) 2004 4) 1993 43 / 100 43) 2, 0, 5, 9, 8 अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकाची बेरीज किती येईल? 1) 27 2) 28 3) 30 4) 30 44 / 100 44.रामुने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रती क्विंटल दराने विकली, व्यापाऱ्याने शे. 2% दराने अडत आकारली तर रामुला सोयाबीनचेकिती रुपये मिळतील? 1) 38730 2) 770 3) 37730 4) 38530 45 / 100 45.“विधुर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? 1) विदूषी 2) विधुरीण 3) विधवा 4) सधवा 46 / 100 46.युक्रेनची राजधानी कोणती? 1) मॉस्को 2) किव 3) ताश्कंद 4) बाफु 47 / 100 47.भारतीय लष्कराने……..रोजी गोवा पोर्तुगिजाच्या ताब्यातुन मुक्त केला. 1) 19 नोव्हेंबर 1960 2) 19 जानेवारी 1962 3) 19 जुलै 1963 4) 19 डिसेंबर 1961 48 / 100 48.भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? 1) अमित रोहीदास 2) हरमनप्रीत सींग 3) पी. आर. श्रीजेश 4) विवेक सागर प्रसाद 49 / 100 49.सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. 1) पुल्लिंग 2) स्त्रीलिंग 3) नपुंसकलिंग 4) यापैकी नाही 50 / 100 50.महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे ? 1) आमगाव 2) गोरेगाव 3) तिरोडा 4) देवरी 51 / 100 51.सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 1) अशोक कुमार माथूर 2) बी एन श्रीकृष्ण 3) नरेंद्र मोदी 4) मनमोहन सिंग 52 / 100 52) 23,28,38,53,73,98,? 1) 128 2) 72 3) 74 4) 136 53 / 100 53.पश्चिम बंगाल राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? 1) श्री छगनभाई मुंगुभाई पटेल 2) श्री फागु चव्हाण 3) श्री जगदीप धनखड 4) श्री अशोक गहलीत 54 / 100 54.मालिका पुर्ण करा. al, cn, ep,……… it, kv. 1) Ip 2) gr 3) js 4) kw 55 / 100 55.भाषा या नामाचे अनेकचन ओळखा. 1) भावी 2) भाषा 3) भाषानो 4) भाषानी 56 / 100 56.कार्बनचे सर्वात कठीण रुप कोणते ? 1) ग्रॅफाइट 2) स्टील 3) दगडी कोळसा 4) हिरा 57 / 100 57.खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता? 1) जाऊ 2) आज्ञा 3) सभा 4) दिशा 58 / 100 58.पूढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही? 1) शक्य 2) प्रधानकर्तुक 3) समापन 4)सकर्मक 59 / 100 59.अक्षरांना…….असे म्हणतात. 1) मृदूचिन्हे 2) कठोरचिन्हे 3) जलचिन्हे 4) ध्वनिचिन्हे 60 / 100 60.गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? 1) 1 मे 1999 2) 1 1998 3) 1 मे 2002 4) 1 में 1995 61 / 100 61.A, B आणि C त्या तिघी बहिणी आहेत. Dहा E चा भाऊ असून ही B चा मुलगी आहे. तर Aही D ची कोण आहे? 1) बहिण 2) आत्या 3) मावशी 4) चुलती 62 / 100 62.पहिली भू-विकास बैंक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? 1) उत्तर प्रदेश 2) महाराष्ट्र 3) राजस्थान 4) पंजाब 63 / 100 63.रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ? 1) ओब्रो 2) अन्टनो 3) टायबर 4) अमेझोन 64 / 100 64.खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? 1) बोका 2) रेडा 3) बटाटा 4) बाजरी 65 / 100 65.एका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौरस सें. मी. आहे तर त्याची बाजु किती? 1) 16 मीटर 2) 16 सें.मी. 3) 18 मीटर 4) 18. सें.मी. 66 / 100 66.मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? 1) पुल 2) ऐतिहासिक इमारत 3) कमानी 4) जुन्या संरचना 67 / 100 67.खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 1)3/5 2)5/7 3)9/8 4)7/9 68 / 100 68.एक वस्तु व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने जितका तोटा होतोत्याच्या 4 पट नफा ती वस्तु 84 रुपयास विकल्याने होतो, तरवस्तुची मुळची खरेदी किंमत किती? 1) 60 रु. 2) 68 रु. 3) 80 रु. 4)76 रु. 69 / 100 69.त्रिकोण = ABC मध्ये भुजा AB = 5 सें.मी. भुजा AC = 5 सें.मी.आणि भुजा BC = 8 सें.मी. आहे. तर त्रिकोण ABC चे क्षेत्रफळकिती? 1) 12 चौरस सें.मी. 2) 14 चौरस सें.मी. 3) 16 चौरस सें.मी. 4) 20 चौरस सें.मी. 70 / 100 70.पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 1) छत्तीसगढ़ 2) झारखंड 3) मध्य प्रदेश 4) बिहार 71 / 100 71.क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ? 1) पाण्यावरची रेघ 2) सतीचे वाण 3) अळवावरचे पाणी 4) काळोखाचीरात्र 72 / 100 72.लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत? 1) बडबडगीत 2) भावगीत 3) बालगीत 4) अंगाईगीत 73 / 100 73) 5/8×6/5×9/2=? प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 1) 1/6 2) 13/22 3) 12/17 4) 7/36 74 / 100 74.राम आणि शाम असे दोनच उमेदवार ग्रामपंचायत निवडणुकीत उभे होते. रामला एकूण मतांच्या 30% मते पडली, परंतु त्याला शामपेक्षा 260 मते कमी पडल्यामुळे तो पराभूत झाला, तर या निवडणुकीत • एकूण किती जणांनी मतदान केले ? 1) 455 2) 650 3) 700 4) 675 75 / 100 75.एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट दर्शविणारनाही? 1) 36 2) 35 3) 40 4) 128 76 / 100 76.एका 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? 1) 9 2) 10 3) 19 4) 18 77 / 100 77.कागदाचा शोध……..देशामध्ये लागला. 1) जपान 2) जर्मनी 3) चीन 4) इंग्लंड 78 / 100 78) 5+10+15+20 + 25 +……….+ 90 =? 1) 900 2) 855 3) 850 4) 990 79 / 100 79.नागपुरी संत्री हे……….विशेषण आहे. 1) नामसाधित 2) सार्वनामिक 3) धातुसाधित 4) अव्ययसाधित 80 / 100 80.प्रयोग ओळखा. पुरुषाने स्त्रीस सन्मानाने वागवावे. 1) कर्तरी 2) कर्मणी 3) भावे 4) यापैकीनाही 81 / 100 81.रामपूर गांवातील 5209 मतदारांपैकी 1405 पुरुष मतदारांनी व1300 स्त्री मतदारांनी मतदान केले. तर त्या गांवातील किती मतदारांनी मतदान केले नाही? 1) 2504 2) 2705 3) 2004 4) 3504 82 / 100 82.एका आयताकृती सभागृहात 15 से.मी 15 सें.मी. मापाची 9600 फरशा बसविलेल्या सभागृहाची लांबी 18 मीटर असल्यास रुंदी किती मीटर असेल? एकूण 1) 16 मी. 2) 15 मी. 3) 12 मी. 4) 10 मी. 83 / 100 83.कर्करोगाच्या उपचारासाठी……..वापरतात. 1) युरेनियम 2) कोबाल्ट 3) आयोडीने 4) अल्ट्रा 84 / 100 84) DOLL: 43: GOOY:? 1) 62 2) 63 3) 26 4) 60 85 / 100 85.एका संख्येच्या 1/5 पटीतून त्याच संख्येची 1/12 पट वजा केल्यास 28 येतात, तर ती संख्या कोणती? 1) 120 2) 80 3) 240 4) 300 86 / 100 86.DP = HP तर CQ =? 1) FQ 2) IN 3) FM 4) HP 87 / 100 87.सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलांशी सामना खेळावयाचा आहे, तर एकूण किती सामने होतील? 1) 6 2) 10 3) 11 4) 15 88 / 100 88.1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्यदिनकोणत्या दिवशी येईल? 1) सोमवार 2) रविवार 3) शनिवार 4) मंगळवार 89 / 100 89.आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? 1) श्री हिमंता बिस्वा सरमा 2) श्री तरूण गोगोई 3) श्री प्रफुलू कुमार महंत 4) श्री सर्बानंद सोनोवाल 90 / 100 90.परस्पर संबंध ओळखा. 9 : 29 : 11: ? 1) 37 2) 39 3) 35 4) 38 91 / 100 91.भारताचे 48 वें सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी दिनांक………रोजी पदभार स्वीकारला आहे. 1) 24 एप्रिल 2021 2) 26 एप्रिल 2021 3)1मे 2021 4) 12 जून 2021 92 / 100 92.न्युट्रॉनचा शोध कोणी लावला? 1) जेम्स चॅडविक 2) न्यूटन 3) रुदरफोर्ड 4) जे जे थॉमसन 93 / 100 93.दैवाने हात देणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 1) नशीब फिरणे 2) वाईट दिवस येणे 3) दैव प्रतिकूल होणे 4) दैव अनुकूल होणे 94 / 100 94.सन 1859 मध्ये चार्ल्स डावनने…….या ग्रंथात उत्क्रांतीचासिद्धांत मांडला. 1) हिस्ट्री ऑफ आर्कीओलॉजी 2) ओरोजीन ऑफ स्पीसीज 3) ओरीजीन ऑफ बॉटनी 4) एशियाटीक रिसप्रेस 95 / 100 95.महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? 1) संजय पांडे 2) सतीश माथुर 3) सुबोध जायस्वाल 4) प्रवीण दीक्षित 96 / 100 96.लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार………या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. 1) हेमेटाईट 2) लिमोनाईट 3) सिडेराईट 4) मॅग्नेटाईट 97 / 100 97.‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गीताचे कवी कोण? 1) साहिर 2) आनंद बक्षी 3) गुलज़ार 4) प्रदीप 98 / 100 94) टेबल व 5 खुर्च्या यांची एकूण किंमत 1200 रुपये आहे, तर 4 टेबल व 6 खुर्च्या यांची एकूण किंमत 1280 रुपये आहे, तर 1 टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? 1) 120 रु 2) 200 रु 3) 180 रु. 4) 140 रु 99 / 100 99) 4500 सें.मी. = …… किती कि.मी.? 1) 0.45 2) 4.5 3) 0.0045 4) 0.045 100 / 100 100) 19 जुलै 1969 ला देशातील प्रमुख किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? 1) 12 2) 14 3) 16 4) 18 Your score isThe average score is 24% 0% Restart quiz WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now