Gadchiroli District Police Bharti 2018 Exam Question Paper online MCQs Quiz

Gadchiroli District Police Bharti 2018 Exam Question Paper online MCQs Quiz

Gadchiroli District Police Bharti 2018 Exam Question Paper online MCQs Quiz

महाराष्ट्र पोलीस भरती 2021 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1.जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्हयात कोणत्या ठिकाणी आहे?

2 / 100

2.गडचिरोली जिल्ह्यात ठिकाणी पेपर मील आहे.

3 / 100

3.पंडूम हा कशाचा प्रकार आहे?

4 / 100

4.गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो?

5 / 100

5.गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तीपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

6 / 100

6.ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली?

7 / 100

  1. सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय आहे?

8 / 100

8.केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय?

9 / 100

9.महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत?

10 / 100

10.मिनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे?

11 / 100

11) 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले?

12 / 100

12.फयताराम या गोंडी शब्दाला मराठीत काय म्हणतात?

13 / 100

13.भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

14 / 100

14) 2018 साली भारतरत्न सन्मान कोणाला जाहीर करण्यात आला?

15 / 100

15.तुरुंगातील कैद्यांना ए.टी.एम. सुविधा देणारे महाराष्ट्रातील पहिले कारागृह कोणते?

16 / 100

16.गडचिरोली जिल्हा पोलीस दलात खालीलपैकी कोण पोलीस अधिक्षकम्हणून कार्यरत आहे?

17 / 100

17.मुंडविसांग सोळा या गोंडी शब्दाचा मराठीत अर्थ काय?

18 / 100

18.तुरिंग या माडिया भाषेतील पीकाला मराठीत काय म्हणतात?

19 / 100

19.तेंदुपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते?

20 / 100

20.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही?

21 / 100

21.वडसा येथून सिरोंचा येथे जाताना सत्यात येणाऱ्या शहरांचा योग्य क्रम कोणता?

22 / 100

22.माडीया भाषेत शेतीला काय म्हणतात?

23 / 100

23.माडीया भाषेत नाला यासाठी कोणता शब्द वापरतात?

24 / 100

24.गोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात?

25 / 100

25.रमेश आणि सुरेश यांच्या वयाची बेरीज 55 वर्षे आहे. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्षे आहे तर रमेशचे वय किती ?

26 / 100

26.एका संख्येचे 15% आणि 17% यांची बेरीज 96 आहे तर ती संख्या कोणती?

27 / 100

27.एका संख्येला 5 ने गुणले असता उत्तर 5.0 येते तर त्या संख्येचीबेरीज किती?

28 / 100

28.अ आणि ब यांच्या मासिक उत्पन्नाची सरासरी 3500 बच्चे मासिक उत्पन्न 4000 आहे तर अ आणि ब च्या मासिक उत्पन्नाचे गुणोत्तरकिती?

29 / 100

29) 12 चे 12% किती?

30 / 100

30.एक काम 10 स्त्रिया 10 तास काम करुन 24 दिवसात संपवितात तर तेच काम 8 स्त्रिया 5 तास काम केल्यानंतर किती दिवसात संपवतील?

31 / 100

31) 2000 रु रकमेवर 5% दराने 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज किती?

32 / 100

32.जयने एक वस्तू 400 रु. ला खरेदी केली व रु. 480 ला विकली तर जयला शेकडा किती नफा झाला?

33 / 100

33.राजेशच्या खिशात रु. 5रू.10.रु. 20 च्या समान नोटा आहेत. त्याच्याजवळ 140 रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

34 / 100

34.सर्वनाम ओळखा.

35 / 100

35.गडचिरोली जिल्हयात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही?

36 / 100

36.गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या समाजसेवकास सन 2018 यावर्षी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला?

37 / 100

37.गडचिरोली जिल्हा स्थापना दिवस…….आहे.

38 / 100

38.मुलगी पुस्तक वाचते या वाक्यातील प्रयोग ओळखा.

39 / 100

39.भारत माझा देश आहे या वाक्याचा प्रकार ओळखा.

40 / 100

40.भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही?

41 / 100

41.गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती अॅक्शन फोर्स तैनात करण्यातआली आहे?

42 / 100

42)  C-60या फोर्सचे ब्रिदवाक्य कोणते आहे?

43 / 100

43.गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे?

44 / 100

44.गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था SEARCH चे पुर्ण नाव काय?

45 / 100

45.गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने वाहते?

46 / 100

46.गडचिरोली जिल्हयात विराज राज्याचा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे?

47 / 100

47.तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे?

48 / 100

48.गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे?

49 / 100

49) 0, 1, 3,6,10,……21,28

50 / 100

50) 12:35::?:63

51 / 100

51.डॉक्टरला वकील म्हटले वकिलाला शिक्षक म्हटले, शिक्षकाला अभियंता म्हटले व अभियंत्याला डॉक्टर म्हटले तर रुग्णाला कोण तपासेल?

52 / 100

52.वेळ घड्याळ: दिशा:?

53 / 100

53.सांकेतिक भाषेत FRIEND हा 435729 असा लिहिता तर FIND हा शब्द कसा लिहाल?

54 / 100

54.नवा तल्ला नोता या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

55 / 100

55.अचूक विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.

56 / 100

56.आज हा शब्द ………… आहे.

57 / 100

57.दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधा. जिभेला हाड नसणे.

58 / 100

58.आळशी या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता?

59 / 100

59.मुलाने पुस्तकावर रेघोट्या मारल्या या वाक्यातील कर्म ओळखा.

60 / 100

60.संधीचे मुख्य प्रकार किती?

61 / 100

61.आधुनिक विचाराचा दृष्टिकोन असणारा?

62 / 100

62.नीवा बाता पाडी या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

63 / 100

63.निमे इंगा बस्के वाती या वाक्याचा मराठीत अर्थ काय?

64 / 100

64.निकु यंतमंदीपील्लालु या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

65 / 100

65.दीनी दूरा यंता या तेलगु वाक्याचा मराठीत अर्थ काय?

66 / 100

66.ईप्पुड्ड इंटीकी वेल्लुदामा या वाक्मयचा मराठी अर्थ काय?

67 / 100

67.बेरऊंडाना या माडीया शब्दास मराठीत काय म्हणतात?

68 / 100

68.भात बनविणे या मराठी शब्दास माडीया भाषेमध्ये काय म्हणतात?

69 / 100

69.होर बारांग होग आतोर या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?

70 / 100

70.त्याचे नाव काय आहे या मराठी वाक्यास गोंडी भाषेत काय म्हणतात?

71 / 100

71.मामोट दांतोम या गोंडी शब्दास मराठी शब्दात काय म्हणतात?

72 / 100

72.7 गावचा मुखीया कोन आहे या मराठी वाक्यास गोंडी भाषेत काय म्हणतात?

73 / 100

73.नना करतानान या माडीया वाक्याला मराठीमध्ये काय म्हणतात?

74 / 100

74.हुडना या माडीया भाषेतील शब्दास काय म्हणतात?

75 / 100

75.स्वप्न या मराठी भाषेतील शब्दास माडीया भाषेत काय म्हणतात?

76 / 100

76.गोंडी भाषेत वांगी या शब्दाला काय म्हणतात?

77 / 100

77.सन 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्हयातील साक्षरता प्रमाण किती टक्के आहे?

78 / 100

78.सत्तावीसला माडीया भाषेत काय म्हणतात?

79 / 100

79.माडीया भाषेत घराला काय म्हणतात?

80 / 100

80.गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत?

81 / 100

81.माडीया भाषेत चादला या शब्दाला काय म्हणतात?

82 / 100

82.माडीया भाषेत झाडुला काय म्हणतात?

83 / 100

83.गडचिरोली जिल्ह्यात बिनागुंडा कोणत्या तालुक्यात आहे?

84 / 100

84.चामोर्शी तालुक्यातील चपराळा अभयारण्य या नावानेही ओळखले जाते?

85 / 100

85.माडीया भाषेत कुन्हाडीला काय म्हणतात?

86 / 100

86.गडचिरोली टिपागडचा किल्ला कोणत्या तालुक्यातआहे?

87 / 100

87.जिल्ह्याचा महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक आहे?

88 / 100

88.गडचिरोली जिल्ह्यात किती विधानसभा मतदार संघ आहेत?

89 / 100

89.गडचिरोली वैनगंगा नदी कोणत्या सीमेवरून वाहते?

90 / 100

90.मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत काय म्हणतात?

91 / 100

91.गडचिरोली जिल्ह्यातील भोवरागड शिवलिंग मंदिर कोणत्या गावाजवळआहे?

92 / 100

92.गोंडी बोली भाषेत गुडसे म्हणजे?

93 / 100

93.आई या शब्दाला माडीया भाषेत काय म्हणतात?

94 / 100

94.Forest Right Act अन्वये सामुदायिक वनहक्क मिळविणारे देशातील पहिले व गडचिरोली जिल्ह्यातील गाव कोणते?

95 / 100

95.गडचिरोली जिल्ह्यातील चंदाखंडी पहाडी कोणत्या तालुक्यात आहे?

96 / 100

96.आलापल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिध्द आहे?

97 / 100

97.गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना लागणाऱ्या नद्यांचा कम ओळखा.

98 / 100

98.विज्जा या गोंडीशब्दाला मराठीत काय म्हणतात?

99 / 100

99.तोंडा या माडीया शब्दाला मराठीत काय म्हणतात?

100 / 100

100.गडचिरोली जिल्ह्यात गोंडी धर्मप्रचार केंद्र कुठे आहे व कोणत्या वर्षीसुरु करण्यात आले?

Your score is

The average score is 53%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top