Beed District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper  online MCQs Quiz Time 1 hour

Beed District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper  online MCQs Quiz Time 1 hour

Beed District Police Driver Bharti 2019 Exam Question Paper  online MCQs Quiz Time 1 hour

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1.तीन संख्या 5:6:7 च्या गुणोत्तरात आहे. जर ह्या संख्याचा गुणाकार 5670 आहे, तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे?

2 / 100

2) 3/8+1/4+3/8=?

3 / 100

3) 0.25 ×2.5×1.2 =?

4 / 100

4) जर 3a + 5 = 2a+7, तरa=?

5 / 100

5) 55/52-125=?

6 / 100

6.खालीलपैकी 6 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?

7 / 100

7) 90° च्या कोणास काय म्हणतात?

8 / 100

8) a3x a4xa2=?

9 / 100

9.खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही?

10 / 100

10) 0.9×0.09+0.9 0.9/0.0081 =?

11 / 100

11) 125 चे घनमूळ किती?

12 / 100

12.एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्यावस्तूची मूळ किंमत किती?

13 / 100

13) 4 किलो साखरेच्या किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती?

14 / 100

14) 0.004×4/8=?

15 / 100

15) 36 आणि 48 यांच्या लसावी व मसावी किती?

16 / 100

16.एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रु. किंमतीला खरेदी केले व 210 रु. किंमतीला विकले, तर नफा किती टक्के झाला?

17 / 100

17) 16 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे?

18 / 100

18) 18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदीकिंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती?

19 / 100

19) 1200 चे 12 टक्के = 400 चे किती टक्के?

20 / 100

20.खालीलपैकी कोणत्या संख्येने 35,301,126 या तीनही संख्यांना…..ने पूर्ण भाग जातो?

21 / 100

21.भारतात बनवण्यात आलेली कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे?

22 / 100

22.विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात?

23 / 100

23.सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर किती आहे?

24 / 100

24.खालीलपैकी आर.डी. एक्स (RDX) चे दुसरे नाव काय?

25 / 100

25) 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माणझाला?

26 / 100

26.सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती?

27 / 100

27) 2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणासमिळाला?

28 / 100

28.ISRO चे विस्तारित रूप काय आहे?

29 / 100

29.बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे?

30 / 100

30.रसायनांचा राजा कोणास म्हणतात?

31 / 100

31.GPS चे विस्तारित रूप काय आहे

32 / 100

32.भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षीझाली?

33 / 100

33.राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे?

34 / 100

34.महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत?

35 / 100

35.लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?

36 / 100

36.खालीलपैकी कोणता आजार “C” जीवनसत्वांच्या कमतरते मुळेहोतो?

37 / 100

37.आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबच्या ग्रह कोणता?

38 / 100

38.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले?

39 / 100

39.दहशतवाद विरोधी दिन कधी असतो?

40 / 100

40.इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?

41 / 100

41) 12:146::15:?

42 / 100

42.गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्याआईची कोण?

43 / 100

43.भारत रुपया:: जपान 😕

44 / 100

44.जर CAT = 24, DOG = 26, तर RAT =?

45 / 100

45) 30, 75, 36, 69, 42, 63,?,?

46 / 100

46.दिवसातून किती वेळा मिनिट काटा व तास काटा एकमेकावर येतात?

47 / 100

47) 1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?

48 / 100

48.माला मीराला म्हणाली, “तुझ्या भावाच्या पत्नीची सासु माझी आत्या लागते” तर मीरा मालाची कोण?

49 / 100

49) 4, 36, 100, 196, ?

50 / 100

50.जर सायकलला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले, विमानाला रेल्वे म्हटले, रेल्वेला बैलगाडी म्हटले, तर रुळावरून कोणते वाहन धावते?

51 / 100

51.एका परीक्षत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले, सार्थक ला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थक ला संजयच्या किती पढ़ गुण मिळाले?

52 / 100

52.एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल?

53 / 100

53.एका दोरीचे समान दहा भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल?

54 / 100

54.ABCDEFGHU KIMNO PQRST UVWXYZ गटात न बसणारेपद निवडा.

55 / 100

55) A: Y:: F:?

56 / 100

56) 6:15:: ?: 18

57 / 100

57) BP: 32: CO:?

58 / 100

58) 531,642, 753, ?, 975

59 / 100

59) जर BASIC = 34, PAY=42, तर SALARY =?

60 / 100

60) 3, 10, 29, 66,?

61 / 100

61.ही इमारत उंच आहे. (वाक्याचा प्रकार ओळखा)

62 / 100

62.ते काम खूप मोठे आहे. (नकारार्थी-करा )

63 / 100

63.पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात?

64 / 100

64.विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

65 / 100

65.खालीलपैकी अनेकवचनी कोणता?

66 / 100

66.इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत?

67 / 100

67.सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत. या वाक्यात कमलदल हे……… आहे

68 / 100

68.पुढीलपैकी “संबोधन” या विभक्तीचा प्रत्यय ओळखा.

69 / 100

69.“पुस्तकांना” या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते?

70 / 100

70.’आपण’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

71 / 100

71.“बारा राशी” अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

72 / 100

72.“तो नेहमीच उशिरा येत असतो” वाक्यातील काळ ओळखा.

73 / 100

73.अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा “आजीला आता थोडेबसवते.

74 / 100

74.परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?

75 / 100

75.“विद्वान” हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?

76 / 100

76.“तानाजीने ओठावरून जीभ फिरवली” या वाक्यातील प्रयोग ओळखा.

77 / 100

77.“राणीने आपल्या बहिणीला रडविले”. या वाक्यातील क्रियापदाचाप्रकार ओळखा.

78 / 100

78.“पर्यावरण” या शब्दाचे लिंग ओळखा.

79 / 100

79.“तो तेथेच राहिला” वाक्याचा प्रकार सांगा.

80 / 100

80.” तो गातो” या वाक्यात……….नाही.

81 / 100

81.चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाच्या पहिलाअधिकार असतो?

82 / 100

82.गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठीकिमान वय काय असावे?

83 / 100

83.हैंड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात.

84 / 100

84.शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते?

85 / 100

85.LMV याचा अर्थ खालीलपैकी कोणता?

86 / 100

86.शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधी पर्यंत वैध असतो?

87 / 100

87.क्लच रायडींग म्हणजे काय?

88 / 100

88.परिवहन वाहन कसे ओळखतात?

89 / 100

89.हॉर्न वाजविण्यास कोठे मनाई आहे?

90 / 100

90.जड वाहनांसाठी वेग मर्यादा आहे?

91 / 100

91.रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास.

92 / 100

92.दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा

93 / 100

93.जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशांसह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे?

94 / 100

94.कोणत्या हॉर्नला परवानगी आहे?

95 / 100

95.प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे?

96 / 100

96.परिवहन (TR) वाहन णाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे?

97 / 100

97.शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालवू शकते?

98 / 100

98.जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा किती वेग असावा?

99 / 100

99.मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती?

100 / 100

100.वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top