Akola SRPF GR 18 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

Akola SRPF GR 18 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

Akola SRPF GR 18 Police Bharti 2019 Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 100

1.लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?

2 / 100

2.आगंतुक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

3 / 100

3) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?

4 / 100

4.खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता?

5 / 100

5) 654897 या संख्येतील 9 ची स्थानिक किंमत किती?

6 / 100

6. पुल्लिंग ओळखा.

7 / 100

7) 45 x 0×12 =?

8 / 100

8) 5×20×0 +7=?

9 / 100

9.) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते?

10 / 100

10.खालीलपैकी विशेषनाम कोणते ते ओळखा.

11 / 100

11.नरेश पश्चिमेला चालतो आहे. तो उजवीकडे वळतो, परत उजवीकडे वळतो, नंतर पुन्हा उजवीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?

12 / 100

12.ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो?

13 / 100

13.“पाणि” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

14 / 100

14) 25 x 24 = 600 तर2500×2400 = ?

15 / 100

15) 5/6×3/2×4/5=?

16 / 100

16) 72=?

17 / 100

17) X ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी सम संख्या कोणता?

18 / 100

18.‘मीठभाकरी’ या शब्दाचे लिंग कोणते?

19 / 100

19.‘देव’ या नामाचे अनेकवचन कोणते?

20 / 100

20.खालील पर्यायांमध्ये काही दिली आहेत. त्यातील विसंगत नाव ओळखा?

21 / 100

21.”सोने’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.

22 / 100

22) 7×8+4 x 9 +5 x 6 =?

23 / 100

23.खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही?

24 / 100

24.महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा……..या राज्याबरोबर आहे.

25 / 100

25.खालीलपैकी सामान्यनाम ओळखा.

26 / 100

26.तु फार चतुर आहेस. ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे?

27 / 100

27.नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?

28 / 100

28.”सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी” यातील अलंकार ओळखा.

29 / 100

29) 13, 17, 19, 23, 29,?

30 / 100

30) 1/2+1/3+1/4+1/5=?

31 / 100

31.चौदा मजुरांची मजुरी 7056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?

32 / 100

32.धरणी, अवनी, वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत?

33 / 100

33.विसंगत घटक ओळखा.

34 / 100

34.विसंगत शब्द ओळखा. गुरु, चंद्र, मंगळ, बुध

35 / 100

35) 91+92+93 +…+ 100 =?

36 / 100

36)  0.25 x 2.5 x 1.2 =?

37 / 100

37.संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?

38 / 100

38.‘अ’ आणि ‘ब’ दोन्ही ‘क’ ची अपत्ये आहेत ‘क’ हे ‘अ’ चे वडील आहेत परंतु ‘ब’ हा ‘क’ चा मुलगा नाही तर ‘ब’ आणि ‘क’ चे नातेकाय?

39 / 100

39.वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण?

40 / 100

40.शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?

41 / 100

41.राजा‘ या शब्दाचे सामान्यरूप ओळखा.

42 / 100

42.‘कवी’ या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय?

43 / 100

43.तिला मी आई म्हणतो’ या वाक्यातील उद्देश्य विभाग ओळखा.

44 / 100

44.झिरो माईल स्थान कोणत्या शहरात आहे?

45 / 100

45.त्वचा: स्पर्श:नाक:?

46 / 100

46.वाक्य प्रकार ओळखा- जेव्हा अण्णा निवृत्त झाले तेव्हा त्यांनीउर्दूचा अभ्यास पूर्ण केला.

47 / 100

47. (-15) × (-15) = ?

48 / 100

48) AZ, CX, EV,GT.?

49 / 100

49) 1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?

50 / 100

50.जोडशब्दाचा पोटशब्द ओळखा. ‘महर्षी’

51 / 100

51.माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा.

52 / 100

52.व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

53 / 100

53) 803 x 15 = ?

54 / 100

54.साडे नऊ हजार + पावणे एकोणवीस हजार+ सव्वा एकोणसाठ हजार =?

55 / 100

55.रेणूसूत्र काय आहे?

56 / 100

56.एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, “ही माझ्या नणंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे,” तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?

57 / 100

57.18 व 24 यांचा लसावि व मसावी काढा?

58 / 100

58) 7, 11, 13, 17, 19,?

59 / 100

59.कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात?

60 / 100

60.गटात न बसणारा ओळखा.

61 / 100

61.एका पेटीत दोन डझन आंबे आहेत, अशा 24 पेट्यांतील एकूण आंबे किती होतील?

62 / 100

62.अनिल, संजय, सुनिल, दिपक, महेश, प्रशांत, सुरेश ही सात मुलेएका रांगेत बसली आहेत. सुनिल, दिपक व अनिलच्या मध्ये, महेशहा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दिपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहेत, तर दिपक कोणाच्यामध्ये आहे?

63 / 100

63.दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचेतोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेसआहे?

64 / 100

64.खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते?

65 / 100

65) 9800/84 =?

66 / 100

66.कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?

67 / 100

67.जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्यालापिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?

68 / 100

68) 11:25::?:35

69 / 100

69.माझ्या घड्याळात आता 09.00 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवित आहे तर मिनिटकाट्याची विरुद्ध दिशा कोणती?

70 / 100

70) 10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल?

71 / 100

71.शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

72 / 100

72.एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर ध्वजस्तंभाला 90 अंशात पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते ?

73 / 100

73) 8, 5, 7.2,3 अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती?

74 / 100

74) ’ती पहा समोर बस आली’ या वाक्याचा काळ ओळखा.

75 / 100

75.जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……म्हणतात.

76 / 100

76.“देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्तीओळखा.

77 / 100

77) BDF: NPR: HJL.: ?

78 / 100

78.खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?

79 / 100

79.जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

80 / 100

80) 1 ते 100मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

81 / 100

81.मीठाचे रेणूसूत्र काय आहे?

82 / 100

82.दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

83 / 100

83.राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?

84 / 100

84.गितांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

85 / 100

85.एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?

86 / 100

86) 64÷ 0.08 =?

87 / 100

87) 432-? = 47

88 / 100

88.दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

89 / 100

89.तो नेहमी लवकर झोपतो‘या वाक्यातील काळ ओळखा.

90 / 100

90.कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?

91 / 100

91.ओडिशा: भुवनेश्वर: : मणिपूर : ?

92 / 100

92.जर P म्हणजे +, T म्हणजे, R म्हणजे ×तर 10 P5 T5 R 2 =?

93 / 100

93.‘तेजोनिधी’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

94 / 100

94.राष्ट्रपतींचा कार्यकाल………वर्षाचा असतो.

95 / 100

95.महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

96 / 100

96.जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गितापेक्षा 1 वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सिताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती?

97 / 100

97.खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

98 / 100

98) 3002/3 व 200 5/2यातील फरक किती?

99 / 100

99.केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?

100 / 100

100.एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत?

Your score is

The average score is 0%

0%

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top