RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये 74 पदांसाठी भरती – आजच अर्ज करा

RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये 74 मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरू आहे. पात्र उमेदवार 29 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. पात्रता, पगार व अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.

RCFL Bharti 2025 महत्वपूर्ण तिथियां

ऑनलाइन आवेदन प्रारंभ तिथि:09 जुलाई 2025
ऑनलाइन आवेदन की अंतिम तिथि:25 जुलाई 2025 (शाम 5:00 बजे तक)
परीक्षा:बाद में सूचित किया जाएगा।
अधिक जानकारी के लिएhttps://www.rcfltd.com/
RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये 74 पदांसाठी भरती - आजच अर्ज करा
RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये 74 पदांसाठी भरती – आजच अर्ज करा

शैक्षणिक योग्यता RCFL Bharti 2025

  • ऑपरेटर ट्रेनी (केमिकल) – 54 जागा
  • शैक्षणिक पात्रता: B.Sc. (केमिस्ट्री) मध्ये फिजिक्स विषय असणे आवश्यक आहे आणि NCVT (अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट) ट्रेडमध्ये किंवा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि 1 वर्षाचे BOAT प्रशिक्षण.
  • बॉयलर ऑपरेटर ग्रेड III – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता: 10वी पास आणि सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र/डिप्लोमा आणि किमान 2 वर्षांचा अनुभव.
  • ज्युनियर फायरमन ग्रेड II – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता: 10वी पास, 6 महिन्यांचा फायरमन प्रमाणपत्र कोर्स आणि हेवी मोटर वाहन चालवण्याचा परवाना, तसेच औद्योगिक अग्निशमन मध्ये किमान 1 वर्षाचा अनुभव.
  • नर्स ग्रेड II – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता: 12वी पास आणि 3 वर्षांचा जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) कोर्स किंवा B.Sc (Nursing) आणि किमान 2 वर्षांचा अनुभव (किमान 20 बेडच्या प्रतिष्ठित रुग्णालयात ऑपरेशन थिएटरसह).
  • टेक्निशिअन ट्रेनी (इन्स्ट्रुमेंटेशन) – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता: B.Sc. (फिजिक्स) मध्ये केमिस्ट्री विषय असणे आवश्यक आहे आणि NCVT इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) ट्रेडमध्ये किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि 1 वर्षाचे BOAT प्रशिक्षण.
  • टेक्निशिअन (इलेक्ट्रिकल) ट्रेनी – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता: B.Sc. (फिजिक्स) मध्ये केमिस्ट्री विषय असणे आवश्यक आहे आणि NCVT इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) ट्रेडमध्ये किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि 1 वर्षाचे BOAT प्रशिक्षण.
  • टेक्निशिअन (मेकॅनिकल) ट्रेनी – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता: B.Sc. (फिजिक्स) मध्ये केमिस्ट्री विषय असणे आवश्यक आहे आणि NCVT इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट) ट्रेडमध्ये किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि 1 वर्षाचे BOAT प्रशिक्षण.

आयु सीमा RCFL Bharti 2025

  • सामान्य प्रवर्गासाठी (General / UR):
    25 वर्षे ते 27 वर्षांपर्यंत (पदानुसार)
  • इतर मागासवर्गीय (OBC – NCL):
    कमाल वयोमर्यादेत 3 वर्षे सवलत
  • अनुसूचित जाती/जमाती (SC/ST):
    कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे सवलत
  • अपंग उमेदवार (PwBD):
    नियमानुसार 10 वर्षांपर्यंत सवलत

आवेदन शुल्क RCFL Bharti 2025

  • General / OBC / EWS (UR/OBC/EWS):
    ₹1000/- + GST
  • SC / ST / PwBD / Women Candidates:
    No Fee

नौकरी का स्थान: मुंबई और पूरे भारत में।

वेतन: ₹40,000/- से ₹1,40,000/- के बीच (पद के स्तर पर निर्भर करता है)

महत्वपूर्ण लिंक RCFL Bharti 2025

Download NotificationNotification Download Link-I
Apply OnlineClick Here To Apply
Official WebsiteClick Here To Open Official Website
Click Here To Join WhatsAppJoin  WhatsApp Channel
RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये 74 पदांसाठी भरती – आजच अर्ज करा RCFL Bharti 2025: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्समध्ये 74 पदांसाठी भरती - आजच अर्ज करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top