17 September 2025 police Bharti Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hourBy Rakesh Dhanrale / September 17, 2025 17 September 2025 police Bharti Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा. 1 / 100 1.महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची निवड झाली आहे? A) सुजाता सौंदरराजन B) मंजुला परकर C) सुजाता सौनिक D) वंदना कृष्णा 2 / 100 2) 18 व्या लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे? A) ओम बिर्ला B) राजनाथ सिंह C) नितीन गडकरी D) अमित शाह 3 / 100 3.टी-20 वर्ल्डकप 2024 विजेता संघ कोणता? A) इंग्लंड B) भारत C) ऑस्ट्रेलिया D) दक्षिण आफ्रिका 4 / 100 4) 1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता कायद्यास राष्ट्रपतींची मंजूरी कधी मिळाली? A) 15 ऑगस्ट 2023 B) 25 डिसेंबर 2023 C) 26 जानेवारी 2024 D) 1 जुलै 2024 5 / 100 5.नुकतीच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळा (CBDT) च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? A) नितीन गुप्ता B) संजय कुमार C) आलोक वर्मा D) विवेक जोशी 6 / 100 6.देशातील पहिली गीगाफॅक्टरी कोणत्या राज्यात होणार आहे? A) महाराष्ट्र B) गुजरात C) उत्तर प्रदेश D) तामिळनाडू 7 / 100 7.महाराष्ट्र सरकारने नुकतीच सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना' ची वयोमर्यादा किती आहे? A) 18 ते 55 वर्षे B) 21 ते 50 वर्षे C) 25 ते 60 वर्षे D) 20 ते 40 वर्षे 8 / 100 8.झारखंडचे नुकतेच 3ऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? A) हेमंत सोरेन B) रघुवर दास C) बाबूलाल मरांडी D) शिबू सोरेन 9 / 100 9.ब्रिटनचे 58 वे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे? A) ऋषी सुनक B) किअर स्टार्मर C) बोरिस जॉन्सन D) थेरेसा मे 10 / 100 10.जनरल उपेंद्र द्विवेदी यांची भारताचे कितवे लष्करप्रमुख म्हणून निवड झाली आहे? A) 29 वे B) 30 वे C) 31 वे D) 28 वे 11 / 100 11. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी करण्यात आली? A) 1950 B) 1956 C) 1960 D) 1947 12 / 100 12. 'महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)' चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) नरीमन पॉईंट B) हज हाऊस इमारत C) मंत्रालय D) बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स 13 / 100 13) 1818 मध्ये पेशवाई लयास गेल्यावर मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर कोण झाला? A) माउंटबॅटन B) एल्फिन्स्टन C) वॉरेन हेस्टिंग्ज D) डलहौसी 14 / 100 14. 1956 पर्यंत खालीलपैकी मुंबई राज्यात कोणत्या राज्याचा समावेश नव्हता? A) महाराष्ट्र B) गुजरात C) मध्य प्रदेश D) कर्नाटक 15 / 100 15. खालीलपैकी कोणत्या राज्याचे विभाजन करून 1960 मध्ये महाराष्ट्र व गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली? A) बॉम्बे राज्य B) मध्य प्रांत C) हैदराबाद D) कर्नाटक 16 / 100 16. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत. मरीन लाइन्सचे नवीन नाव काय असणार आहे? A) मरीन देवी B) गिरगाव C) चर्नी देवी D) प्रभादेवी 17 / 100 17.बृहन्मुंबईचे विभाजन कधी करण्यात आले? A) 1947 B) 1957 C) 1960 D) 1972 18 / 100 18) 1687 मध्ये, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरतहून कोठे हलवले? A) कलकत्ता B) बॉम्बे (मुंबई) C) मद्रास D) दिल्ली 19 / 100 19. मुंबई शहराच्या कोणत्या दिशेला मुंबई उपनगर आहे? A) दक्षिणेला B) उत्तरेला C) पूर्वेला D) पश्चिमेला 20 / 100 20. द्वैभाषिक बॉम्बे राज्याचे मुख्यमंत्री कोण होते? A) मोरारजी देसाई B) यशवंतराव चव्हाण C) बळवंतराव मेहता D) भीमराव आंबेडकर 21 / 100 21.महाराष्ट्राच्या राजधानीचे शहर कोणते? A) पुणे B) नागपूर C) मुंबई D) औरंगाबाद 22 / 100 22.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) चे मुख्यालय कोठे आहे? A) पुणे B) नागपूर C) मुंबई D) नाशिक 23 / 100 23.महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता? A) ठाणे B) मुंबई शहर C) मुंबई उपनगर D) लातूर 24 / 100 24.मुंबई हे भारताच्या किनाऱ्यावरील एक मोठे शहर आहे. हे विधान – A) बरोबर B) चूक 25 / 100 25) 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता विचारात घेता महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? A) मुंबई उपनगर B) पुणे C) नागपूर D) ठाणे 26 / 100 26.खालीलपैकी कोणत्या आयोगाने मराठी व द्वैभाषिक मुंबई राज्याची शिफारस केली? A) धर आयोग B) फाळणी आयोग C) फाळके आयोग D) राजमन्नार आयोग 27 / 100 27.'आधुनिक मुंबईचा शिल्पकार' म्हणून कोणास संबोधले जाते? A) लार्ड डलहौसी B) लार्ड माउंटबॅटन C) लार्ड एल्फिन्स्टन D) जॉर्ज कर्झन 28 / 100 28.'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ' (MIDC) चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) मंत्रालय B) आंधेरी C) बांद्रा (BKC) D) चर्चगेट 29 / 100 29.महाराष्ट्रातील एकही तालुका नसलेला जिल्हा कोणता? A) मुंबई शहर B) मुंबई उपनगर C) पालघर D) रायगड 30 / 100 30) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 2001-11 या दशकात सर्वाधिक ऋण (निगेटिव्ह) वृध्दीदर कोणत्या जिल्ह्याने दर्शविला आहे? A) मुंबई शहर B) नंदुरबार C) गडचिरोली D) वर्धा 31 / 100 31. 'महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ' (MSFC) चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) दादर B) बांद्रा (BKC) C) आंधेरी D) मंत्रालय 32 / 100 32.मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? A) दादर B) अंधेरी C) बांद्रा (पूर्व) D) वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स 33 / 100 33. मुंबईत 'क्वीन नेकलेस' म्हणून कोणत्या भागाला ओळखतात? A) वांद्रे सी-फेस B) मरीन ड्राईव्ह C) गिरगाव चौपाटी D) जुहू बीच 34 / 100 34. खालीलपैकी मुंबईत कोणते 'औष्णिक विद्युत' केंद्र आहे? A) परळी B) दहाणू C) खापरखेडा D) कोराडी 35 / 100 35. भारतात पहिली रेल्वे कोठून कोठे धावली? A) मुंबई ते ठाणे B) मुंबई ते पुणे C) ठाणे ते कल्याण D) हावडा ते हुगळी 36 / 100 36.मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार आहेत. "लालबाग" हे नाव कोणत्या स्थानकाला दिले जाणार आहे? A) दादर B) माटुंगा C) परळ D) बायसिकल रोड 37 / 100 37.बोरिवली राष्ट्रीय उद्यान (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) कोणत्या जिल्ह्यात आहे? A) ठाणे B) मुंबई उपनगर C) रायगड D) पालघर 38 / 100 38) 2011 च्या जनगणनेनुसार सर्वाधिक घनता असणारा राज्यातील जिल्हा कोणता? A) पुणे B) मुंबई शहर C) नागपूर D) ठाणे 39 / 100 39.'कोकण विकास महामंडळ' चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) आंधेरी B) वाशी C) बांद्रा D) चर्चगेट 40 / 100 40.मुंबई शहरामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? A) 25 B) 10 C) 15 D) 8 41 / 100 41.भारतीय नौदलास लागणाऱ्या जहाजांची निर्मिती मुंबई शहरात कोणत्या ठिकाणी केली जाते? A) मझगाव डॉक्स B) नेव्हल डॉकयार्ड C) भाभा अणुसंशोधन केंद्र D) दहाणू 42 / 100 42) 2024 च्या लोकसभा निवडणुकीनुसार मुंबई उत्तरचे खासदार कोण आहेत? A) राहुल शेवाळे B) अरविंद सावंत C) पियुष गोयल D) गोपाल शेट्टी 43 / 100 43.मुंबई उपनगरामध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव विधानसभा मतदारसंघ कोणता? A) अंधेरी (पूर्व) B) धारावी C) मालाड D) वांद्रे (पूर्व) 44 / 100 44.'महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ' चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) दादर B) बांद्रा C) आंधेरी D) मंत्रालय 45 / 100 45.'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' या इमारतीची रचना कोणी केली? A) जॉर्ज विटेट B) एफ. डब्ल्यू. स्टीव्हन्स C) ले कॉर्बुझिए D) चार्ल्स बॅरो 46 / 100 46) 1911 मध्ये पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेकाच्या स्मरणार्थ कोणती वास्तू उभारण्यात आली? A) गेटवे ऑफ इंडिया B) ताजमहाल हॉटेल C) फ्लोरा फाउंटन D) हायकोर्ट 47 / 100 47.'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहरास ओळखतात? A) दिल्ली B) मुंबई C) अहमदाबाद D) पुणे 48 / 100 48.भारतातील खनिज तेलाचे सुमारे 50% उत्पादन कोणत्या तेलक्षेत्रातून मिळते? A) नागालँड B) असम C) बॉम्बे हाय D) गुजरात 49 / 100 49.'महाराष्ट्र जीवन प्राधिकरण' (MJP) चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) मंत्रालय B) दादर C) बांद्रा D) आंधेरी 50 / 100 50.मुंबईत लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? A) 8 B) 6 C) 10 D) 12 51 / 100 51. मुंबई शहरात समाविष्ट परिसराची विभागणी किती विभागात केलेली आहे? 5 7 9 11 52 / 100 52. मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? A) पुणे विभाग B) कोकण विभाग C) ठाणे विभाग D) नागपूर विभाग 53 / 100 53.चित्रपटनिर्मितीचे 'चित्रनगरी' या प्रमुख केंद्रास कोणाचे नाव दिले आहे? A) वि. शां. काणे B) दादासाहेब तोरणे C) दादासाहेब फाळके D) व्ही. शांताराम 54 / 100 54. 'दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळ' चे मुख्यालय मुंबईत कोठे आहे? A) दादर B) वांद्रे C) गोरेगाव D) अंधेरी 55 / 100 54. 'भारताचे प्रवेशद्वार' म्हणून कोणत्या शहरास ओळखतात? A) चेन्नई B) कोलकाता C) मुंबई D) दिल्ली 56 / 100 55. मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? A) 437 चौ.कि.मी. B) 512 चौ.कि.मी. C) 389 चौ.कि.मी. D) 421 चौ.कि.मी. 57 / 100 56. मुंबई उपनगरात एकूण किती तालुके आहेत? 1 2 3 4 58 / 100 57. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेत प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता? A) मुंबई B) नागपूर C) सिंधुदुर्ग D) पुणे 59 / 100 58. भारताची 'व्यापारी राजधानी' कोणती? A) कोलकाता B) नवी दिल्ली C) मुंबई D) चेन्नई 60 / 100 59.मुंबई उपनगरामध्ये एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? 18 15 20 22 61 / 100 60. खाली दिलेल्या वाक्यात रिकाम्या जागी योग्य नाम असणारा पर्याय ओळखा. 'मुलांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनाचे पाहुण्यांच्या हस्ते … झाले' A) उद्घाटन B) उघडणे C) सुरू D) सुरूवात 62 / 100 61.खाली दिलेल्या नामासाठी योग्य विशेषण असणारा पर्याय ओळखा. 'वातावरण' A) चांगले B) खेळणे C) वाचणे D) लिहिले 63 / 100 62.खाली दिलेल्या वाक्यात अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. 'वडिलांनी आमच्यासाठी नवीन पुस्तके आणली.' A) एकवचन B) अनेकवचन C) द्विवचन D) अव्यय 64 / 100 63.खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. A) स्वतंत्र B) स्वातंत्र C) स्वातंत्र्य D) स्वत्रंत 65 / 100 64.खालील पर्यायातून सर्वनाम असणारा पर्याय ओळखा. A) मी B) घर C) मुलगा D) पुस्तक 66 / 100 65.'जीभ सैल सोडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय? A) वायफळ बोलणे B) खूप खाणे C) ओरडणे D) गप्प बसणे 67 / 100 66. 'परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे' या अर्थाची म्हण ओळखा. A) आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन B) गाढव पळे, शेंबूड गळे C) जागो तो तपस्वी D) घरचा आहेर समजून घ्यावा 68 / 100 67. खालील पर्यायातून स्त्रीलिंगी शब्दाचा पर्याय ओळखा. A) मुलगी B) राजा C) पान D) मित्र 69 / 100 68.खालील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. 'सुगम' A) सोपा B) सुलभ C) अवघड D) सहज 70 / 100 69. 'भीष्मप्रतिज्ञा' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय? A) खूप खाण्याची शपथ B) कडक शपथ C) विनंती D) छोटा प्रण 71 / 100 70.55 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात? A) LV B) VL C) LX D) XLV 72 / 100 71.80341 या संख्येतील 8 व 4 या अंकांच्या दर्शनी किमतीची बेरीज किती? A) 804 B) 8000 C) 80004 D) 841 73 / 100 72.1 ते 50 मध्ये सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांचा गुणाकार किती? A) 92 B) 94 C) 96 D) 98 74 / 100 73.2, 8, 5, 4 हे अंक एकदाच वापरुन तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल? 4 5 7 8 75 / 100 74.x ही एक विषम संख्या आहे. तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती? A) x + 1 B) x + 2 C) x – 1 D) 2x 76 / 100 75.सुभाषकडे 50 रुपयांच्या 320 नोटा आहेत. शितलकडे 20 रुपयांच्या 200 नोटा आहेत. दोघांजवळ मिळून एकूण किती रुपये? A) 18000 B) 19000 C) 20000 D) 21000 77 / 100 76.ताशी 40 किमी वेगाने 160 किमी अंतर जाण्यासाठी किती तास लागतील? A) 2 तास B) 3 तास C) 4 तास D) 5 तास 78 / 100 77.30 या संख्येचे विभाजक असणारा पर्याय ओळखा. A) 2, 5, 15 B) 7, 8, 10 C) 11, 6, 9 D) 13, 14, 3 79 / 100 78.1 ते 100 या संख्यांमध्ये एककस्थानी 0 असलेल्या एकूण किती संख्या आहेत? A) 9 B) 10 C) 11 D) 12 80 / 100 79) 450 ÷ 10 × 48 + 3 = ? A) 2160 B) 2163 C) 2148 D) 2153 81 / 100 80) 3.5 लीटर दूध म्हणजे किती मिलिलीटर ? A) 3050 ml B) 3150 ml C) 3500 ml D) 4500 ml 82 / 100 81. रोशनी दररोज अर्धा लीटर दूध विकत घेते, प्रति लीटर 50 रुपये दराने तिचे एप्रिल महिन्याचे दुधाचे बिल किती रुपये होईल ? A) 700 B) 750 C) 800 D) 850 83 / 100 82) 288 कागद किती डझन कागद ? A) 22 B) 23 C) 24 D) 25 84 / 100 83. एक गाडी 1200 रुपयाला खरेदी केली व 1500 रुपयाला विकली तर व्यवहारात शेकडा नफा किती झाला ? A) 20% B) 22% C) 25% D) 30% 85 / 100 84. द.सा.द.शे. 10 दराने 500 रुपयांच्या मुहलाचे 100 रुपये सरळव्याज मिळाले तर मुदत किती वर्षांची आहे ? A) 1 वर्ष B) 2 वर्षे C) 3 वर्षे D) 4 वर्ष 86 / 100 85. खालील पर्यायातून गटात न बसणारे पद ओळखा. A) 8 B) 27 C) 64 D) 40 87 / 100 86. संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या ओळखा: 2, 4, 8, 16, ? A) 18 B) 24 C) 32 D) 36 88 / 100 87. रिमा आणि सिमा यांच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे. आणखी 10 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ? A) 5 वर्षे B) 7 वर्षे C) 10 वर्षे D) 17 वर्षे 89 / 100 88. खालील मालिकेतील चुकीचे पद पर्यायांतून निवडा: 2, 4, 8, 12, 16, 32 A) 2 B) 8 C) 12 D) 32 90 / 100 90. केतकी परागला म्हणाली, "तुझ्या वडिलांची आईही माझ्या आईची आई आहे." तर केतकी परागच्या वडिलांची कोण ? A) आई B) बहीण C) आजी D) मावशी 91 / 100 91. बैलगाडीला विमान म्हटले, विमानाला जहाज म्हटले, जहाजाला सायकल म्हटले, सायकलला रेल्वे म्हटले तर पाण्यावर काय चालेल ? A) बैलगाडी B) विमान C) जहाज D) रेल्वे 92 / 100 92. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. परिवलन : दिवस :: परिभ्रमण : ? A) तास B) महिना C) वर्ष D) ऋतु 93 / 100 93. दोऱ्यांचे 9 तुकडे जोडून एक मोठा दोर तयार केला. तर एकूण किती गाठी माराव्या लागतील ? A) 7 B) 8 C) 9 D) 8 94 / 100 खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 48 .56 .30 12 . ? .15 36 . 50 .15 12 14 16 18 95 / 100 95. कवायतीसाठी प्रत्येकी 2 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 30 सैनिक उभे राहीले. तर आठव्या व विसाव्या सैनिकांमध्ये किती अंतर असेल ? A) 20 मीटर B) 22 मीटर C) 24 मीटर D) 26 मीटर 96 / 100 96. खालील पर्यायातून गटात न बसणारी संख्या ओळखा. A) 121 B) 144 C) 169 D) 125 97 / 100 97. 2 तारखेला सोमवार आहे. त्याच महिन्यात पर्यायातील कोणत्या तारखेला पुन्हा सोमवार असेल ? A) 7 B) 9 C) 16 D) 9 आणि 16 दोन्ही 98 / 100 खालील पैकी एकमेकांच्या लगत असलेली दिशांची जोडी कोणती? आग्नेय – वायव्य नैऋत्य – ईशान्य आग्नेय – नैऋत्य 4दक्षिण – उत्तर 1 2 3 4 99 / 100 99. खालील प्रश्नात दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद ओळखा. पेट्रोल, तेल, सरबत A) पाणी B) दगड C) लाकूड D) धातू 100 / 100 100. खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदांमध्ये आहे. 241 : 4124 :: 372 : ? A) 327 B) 273 C) 237 D) 372 Your score isThe average score is 43% 0% Restart quiz WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Instagram Group Join Now