15 October 2025 police Bharti Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour 30 minis

15 October 2025 police Bharti Exam

15-October-2025-police-Bharti-Exam-Question-Paper-online-MCQs-Quiz-Time-1-hour-30-minis
15 October 2025 police Bharti Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour 30 minis
15-October-2025-police-Bharti-Exam-Question-Paper-online-MCQs-Quiz-Time-1-hour-30-minis

15 October 2025 police Bharti Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour 30 minis

महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी सराव प्रश्नसंच – 100 महत्वाचे GK, बुद्धिमत्ता, गणित व व्याकरण MCQ प्रश्नोत्तरी सोप्या उत्तरांसहित. पोलीस परीक्षेची तयारी आता ऑनलाइन करा.

1 / 99

1) खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?

2 / 99

2) 'अय्या! किती सुंदर चित्र!' हे वाक्य आहे —

3 / 99

3) 'मधुला चकली आवडते.' या वाक्यातील प्रयोग ओळखा —

4 / 99

4) 'गॅझेट' या शब्दासाठी मराठी समानार्थी शब्द कोणता ?

5 / 99

5) 'त', 'ई', 'आ' हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?

6 / 99

6) 'जातिभ्रष्ट' या शब्दातील योग्य समास ओळखा —

7 / 99

7) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतात ?

8 / 99

8) 'समिती' हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?

9 / 99

9) दोन वस्तुमधले साम्य दाखवून कोणता अलंकार तयार होतो ?

10 / 99

10) 'तो घोडा शर्यतीत पहिला आला.' या वाक्यातील सर्वनाम ओळखा —

11 / 99

11) ‘ती आली आणि तो घराबाहेर पडला.’ उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा —

12 / 99

12) "एक एक जण या" यात 'एक एक' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?

13 / 99

13) 'मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी' या वाक्याचा प्रकार ओळखा —

14 / 99

14) 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती' या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा —

15 / 99

15) चुकीचा अर्थ असलेला वाक्यप्रचार कोणता ?

16 / 99

16) खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

17 / 99

17) 'कांदेपोहे' मधील समास ओळखा —

18 / 99

18) कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल या शब्दसमुहाला एक शब्द शोधा —

19 / 99

19) शुद्ध शब्द ओळखा —

20 / 99

20) .... या प्रयोगात कर्ता व कर्म दोन्ही गौण असतात —

21 / 99

21) 'शर्वरी' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा —

22 / 99

22) 'वाघ्या' या शब्दाचा विरूध्दलिंगी शब्द ओळखा —

23 / 99

23) 'अनुराग' या शब्दाचा अर्थ काय ?

24 / 99

24) 'इत्यादी' या शब्दात कोणते दोन शब्द आहेत ?

25 / 99

25) 'पंचमुखी हनुमान' हे कोणते विशेषण आहे ?

26 / 99

26) दोन क्रमवार संख्यांच्या वर्गसंख्यांमधील फरक 23 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

27 / 99

27) 1/4, 1/3, 3/5, 7/8, 5/9 यांचा उतरता क्रम लावला तर मधला अपूर्णांक कोणता येईल ?

28 / 99

28) (a³ * a³ / a⁵)² = ?

29 / 99

29) 6, 9, 12 यांचा ल.सा.वि. किती येतो ?

30 / 99

30) भेसने आपल्या शेताच्या भागात ¼ भुईमूग लावला, ⅓ भागात हरभरा लावला व उरलेल्या 18 एकर शेतात बाजरी लावली. तर एकूण शेत किती एकर आहे ?

31 / 99

31) 2 ते 47 या संख्यांच्या दरम्यान 3 ने निःशेष भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या किती ?

32 / 99

32) गीता आणि सरिता यांच्या वयाची सरासरी 24 वर्षे आहे. गीताचे वय सरिताच्या दुप्पट असल्यास सरिताचे वय किती ?

33 / 99

33) मनोजाला 50 कि.मी. जायचे आहे. तो दर तासाला 12.5 कि.मी. चालतो व प्रत्येक 12.5 कि.मी. नंतर 20 मिनिटे विश्रांती घेतो. तर त्याला संपूर्ण अंतर जाण्यास किती वेळ लागेल ?

34 / 99

34) एका सायकलच्या चाकाची जिज्या 15 से.मी. असल्यास, 440 से.मी. अंतर कापण्यासाठी किती फेरे पूर्ण होतील ?

35 / 99

35) जर वांग्यांचा भाव 19 रुपये प्रति किलो असेल, तर पाव किलो वांगी किती रुपयांना मिळतील ?

36 / 99

36) 12x + 13y = 29 आणि 13x + 12y = 21 असल्यास, 7x + y = ?

37 / 99

37) 12 मजूर 18 दिवसांत काम करतात. मजुरांची संख्या 1.5 पटीने वाढविल्यास, ते काम किती दिवसांत पूर्ण होईल ?

38 / 99

38) एका संख्येच्या 25 टक्क्यांच्या 20 टक्के = 15 असल्यास ती संख्या कोणती ?

39 / 99

39) 357% = ?

40 / 99

40) एक माणूस ‘अ’ ते ‘ब’ ताशी 60 कि.मी. आणि ‘ब’ ते ‘अ’ ताशी 40 कि.मी. वेगाने गेला. तर सरासरी वेग किती ?

41 / 99

41) 3 क्रमागत धन संख्यांच्या वर्गांची बेरीज 371 आहे. तर त्या संख्या कोणत्या?

42 / 99

42) एका त्रिकोणाच्या आंतरकोनांचे गुणोत्तर 5 : 6 : 7 आहे, तर सर्वात मोठा आंतरकोन किती अंशांचा असेल ?

43 / 99

43) 85053 या संख्येतील दोन ‘5’ या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?

44 / 99

44) 21 मीटर बाजू असलेल्या चौकोनी मैदानाभोवती भिंत बांधायची आहे. भिंत बांधणीचा खर्च प्रति मीटर ₹1000 आहे. एकूण खर्च किती येईल ?

45 / 99

45) एका वस्तूची किंमत प्रथम 15% ने वाढवली व नंतर आणखी 10% ने वाढवली, तर एकूण टक्केवारी नफा किती ?

46 / 99

46) एका संख्येच्या वर्गातून त्या संख्येची अडीचपट वजा केल्यावर उत्तर 216 येते, तर ती संख्या कोणती ?

47 / 99

47) ₹1000 मुद्दल, वार्षिक दर 10%, 3 वर्षे, चक्रवाढ व्याज किती ?

48 / 99

48) 3×3 + 20 + 4 + 2×6 - 2 + 1 = ?

49 / 99

49) एका ड्रेसची मूळ किंमत ₹150 होती. दुकानदाराने 10% तोटा पत्करून विकला. विक्री किंमत किती ?

50 / 99

50) 1005 - [15/3 - 21/7] = ?

51 / 99

51) रमेशला गणित आणि इंग्रजीत मिळालेल्या गुणांची सरासरी 75 येते. गणित, इंग्रजी व शास्त्र या तिन्ही विषयांची सरासरी 70 असल्यास, शास्त्रात त्याला किती गुण मिळाले?

52 / 99

52) निळा, हिरवा, लाल, पिवळा या रंगाचे दिवे या क्रमाने लावले. तर 67 वा दिवा कोणत्या रंगाचा असेल ?

53 / 99

53) गोता ही सीतापेक्षा मोठी आहे. मिता गोतापेक्षा लहान पण सीतापेक्षा मोठी आहे. सुवर्णा हरी व सीतापेक्षा लहान आहे. सीता हरीपेक्षा मोठी आहे. तर सर्वात लहान कोण ?

54 / 99

54) CAGE → FBN3 असा लिहिला असेल, तर PJXH यासाठी काय येईल ?

55 / 99

55) खालीलपैकी गटात न बसणारे पद कोणते ?

56 / 99

56) फोटोकडे निर्देश करत एक माणूस म्हणाला, “या फोटोतील स्त्री माझ्या आईच्या बाजूने आजी आहे.” तर फोटोतील स्त्री त्या माणसाच्या एकुलत्या एक बहिणीची कोण लागते?

57 / 99

57) जर 3 मार्च 2004 सोमवार असेल, तर 3 मार्च 2011 कोणता वार असेल ?

58 / 99

58) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?
25, 10, 26, 50, 122, 170, 290, 362, 530, ?

59 / 99

59) 1.5 मिनिटांचे 12 तासांशी गुणोत्तर किती ?

60 / 99

60) आई व मुलगी यांच्या आजच्या वयांची बेरीज 60 वर्षे आहे. 15 वर्षांनी आईचे वय मुलीच्या त्या वेळच्या वयाच्या दुप्पट असेल. तर आजचे वय काय ?

61 / 99

61) अनुजा घरापासून 12 मीटर उत्तरेकडे, नंतर पश्चिमेकडे 4 मीटर, नंतर दक्षिणेकडे 3 मीटर आणि पूर्वेकडे 4 मीटर चालली. आता ती घरापासून कोणत्या दिशेला आहे?

62 / 99

62) एका रांगेत मुलींचा क्रमांक: डावीकडून 6वा आणि उजवीकडून 12वा, तर एकूण मुली किती?

63 / 99

63) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल: 80, 120, ?, 224

64 / 99

64) 20 रूपयांच्या नोटांची रक्कम: अनुक्रमे 87625 ते 87676

65 / 99

65) गोपाल 100 पायऱ्या चढताना प्रत्येक पायरीवर त्याच्या क्रमांकासारखी फुले ठेवल्यास एकूण किती फुलं?

66 / 99

67) ?. G. H. L. M. Q. ?

67 / 99

68) एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे, 21 सोडून सर्व काळे, 20 सोडून सर्व लाल, 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. पिशवीत चारही रंग असतील तर एकूण किती चेंडू?

68 / 99

69) पुढीलपैकी चंगाळा शब्द ओळखा

69 / 99

70) घड्याळ दर तासाला 5 मिनिटे उशीर करत आहे. सकाळी 7 वाजता बरोबर, घड्याळ 12:30 दाखवते तेव्हा खरे किती वाजले असतील?

70 / 99

71) एका वर्तुळाचा परिघ 88 से.मी. आहे. त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे?

71 / 99

72) सूर्यप्रकाश फुलाचे प्रकार?

72 / 99

73) एका खांबाच्या वरच्या टोकापासून 25 मीटर लांबीची शिडी खांबापासून 7 मीटर दूर जमिनीस टेकते. खांबाची उंची किती?

73 / 99

74) आयताचे क्षेत्रफळ 836 से.मी², एक बाजू 22 से.मी. तर परिमिती किती?

74 / 99

75) एका शंकूच्या आधाराची त्रिज्या 14 से.मी व उंची 20 से.मी. वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ किती?

75 / 99

76) पाण्याचा प्रवाह कोणात मोजतात?

76 / 99

77) अरुणाचल प्रदेश या राज्याचे पूर्वीचे नाव काय?

77 / 99

78) 'तृतीय रान' हे नाटक कोणी लिहिले?

78 / 99

79) फ्रेंच ओपन ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

79 / 99

80) अल्फ्रेड नोबेलच्या जन्मदिनी नोबेल पुरस्काराचे वितरण केले जाते. जन्मदिन कोणता?

80 / 99

81) मोरारजी देसाई यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?

81 / 99

82) समुद्राचे पाणी वाढण्याच्या किंवा भरतीच्या अंतिम मुद्रेला काय म्हणतात?

82 / 99

83) ....साली रेल्वेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

83 / 99

84) क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?

84 / 99

85) रक्तदाब (ब्लड प्रेशर) मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

85 / 99

86) कोणत्या पदार्थाची घनता सर्वात कमी आहे?

86 / 99

87) पोर्णिमेनंतर आमावस्यांचा कालावधी म्हणजे...?

87 / 99

88) विजयस्तंभ कुठे आहे?

88 / 99

89) चुकीची जोडी ओळखा:

89 / 99

90) चुकीची जोडी ओळखा:

90 / 99

91) धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे?

91 / 99

92) पृथ्वीतलावर पिण्याच्या पाण्याचा साठा किती टक्के आहे?

92 / 99

93) जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता?

93 / 99

94) खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी प्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले?

94 / 99

95) सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती आले?

95 / 99

96) आशिया हॉकी विश्वचषक 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले?

96 / 99

97) Operation Sindoor: The Untold Story of India's Deep Strike Inside Pakistan नावाचे पुस्तक कोणी लिहिले?

97 / 99

98) कोणत्या राज्य सरकारने E-Voting / Alet Paper वर मतदानाचा निर्णय घेतला?

98 / 99

99) 59 वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला?

99 / 99

100) 2025 चा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळाला?

Your score is

The average score is 0%

0%

महत्वपूर्ण लिंक

Click Here To Join WhatsAppJoin  WhatsApp Channel

अन्य और नोकरीया यह से पढे :-

15 October 2025-Current Affairs in Hindi Latest GK Online Test MCQs Quiz

15 October 2025 police Bharti Exam Question Paper online MCQs Quiz Time 1 hour 30 minis 15-October-2025-police-Bharti-Exam-Question-Paper-online-MCQs-Quiz-Time-1-hour-30-minis
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top